Uncategorized

येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडविणार:ऍड प्रकाश आंबेडकर

February 12, 2019 0

कोल्हापूर: वंचित समाज 40 टक्के आहे. मात्र हा 40 टक्के समाज एकत्र आला तर येथील प्रस्थापितांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा उमेदवारीची , पहिल्या टप्प्यातील नावाची यादी जाहीर केली असून यामध्ये कदापि आता तडजोड केली […]

Uncategorized

गडकोटांच्या संवर्धनासाठीच दुर्ग परिषदेचे आयोजन: खा.संभाजीराजे

February 11, 2019 0

रायगड : दुर्ग संस्थांनी वज्रमूठ बांधून गडकोटांच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी अभिमान महाराष्ट्र गड किल्ले संवर्धन मोहिमेची घोषणा करत त्यांचा […]

Uncategorized

हजारो सरकारी नोकऱ्यांची माहिती देणारे जिनियस अकॅडमीचे नवीन ॲप

February 11, 2019 0

कोल्हापूर: पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी किंवा यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात असा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये आहे. याशिवाय सरकारी नोकरीचे अनेक मार्ग उपलब्ध […]

Uncategorized

हिल रायडर्स व संवेदना फाउंडेशन च्या वतीने “पन्हाळागड प्रदक्षिणा”

February 11, 2019 0

कोल्हापूर: जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनातून पन्हाळा गडप्रदक्षिणा आयोजन करण्यात आले आहे. हिल रायडर्स एडवेंचर्स आणि संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीने गिर्यारोही व इतिहासप्रेमींना ‘किल्ले पन्हाळगड प्रदक्षिणा’ ही आगळीवेगळी मोहीम राबवली जाणार आहे. […]

Uncategorized

मेडिकल असोसिएशनच्या वतीने ‘हॉस्पिकॉन’ वैद्यकीय परिषेदेचे उद्घाटन

February 10, 2019 0

कोल्हापूर: लहान मोठी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी डॉक्टरांना नोंदणी,नुतनीकरण यासाठी अनेक परवाने मिळवण्याची आवश्यकता असते.यासाठी अनेक कायद्यांचे पालन करावे लागते. या कायद्यांमध्ये सतत बदल होत असतात. यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते.यासाठी सरकारी यंत्रणा सुलभ होणे आवश्यक […]

Uncategorized

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत पोहचली‘लकी’ टीम

February 9, 2019 0

महाराष्ट्राच्या जनतेला, हास्य जत्रेत सामिल झालेल्याप्रेक्षकांना, जजेस् आणि पाहुणे कलाकारांना पोट धरुनआणि मनमोकळेपणाने हसायला लावणारा आणि अव्वलस्थानावर असणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व २’. या कार्यक्रमात एखादा छोटाशाचुटकुला, सॉलिड कॉमेडी पंच कधी अचानकपणे हास्याचाधमाका करेल याचा नेम नाही. प्रेक्षकांनी विचार केलेनसतील असे अनेक प्रसंग विनोदी बनवून त्यावर उपस्थितकलाकारांकडून टाळ्या, शिट्ट्या आणि वाह! वाह! अशीदाद कशी मिळवावी हे महाराष्ट्राचे विनोदवीर यांना अचूकठाऊक असते.वेगवेगळ्या विषयांच्या आणि थीमच्या आधारावर कॉमेडीस्किट्स सादर करुन झाल्यावर येत्या आठवड्यात नेमकीकोणती थीम पाहायला मिळणार याकडे महाराष्ट्राच्याजनतेचे लक्ष हमखास असणार. तर पुढील आठवड्यात‘प्रवास’‘ट्रॅव्हल’ ही थीम असणार आहे. प्रवास केल्यावरप्रवासवर्णन अनेकांनी केलंय पण या विनोदी कलाकारांचाप्रवास आणि ठिकाण हे दोन्ही मनोरंजक असणार आहेत.विशेष म्हणजे या थीमचा आनंद लुटण्यासाठी ‘लकी’ यामराठी सिनेमाची टीम उपस्थित होती. ‘ट्रॅव्हल’ थीमवरआधारित कॉमेडी स्किट्सने दिग्दर्शक संजय जाधव,अभिनेत्री दिप्ती सती आणि अभिनेता अभय महाजनया कलाकारांचे भरपूर मनोरंजन केले.पर्यटकांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी प्रवास ही खास गोष्टअसते पण या कार्यक्रमातील कलाकारांचा प्रवास हा अगदीलक्षात राहण्यासारखा आहे. जसे की बस डेपो, एव्हरेस्टचढण्याचा प्लॅन, ५ मिनिटांची लाँग राईड आणि बरंचकाही. प्रवास या विषयावर मजेशीर पण काहीतरी घडूशकते हे पाहण्याचा योग आल्यामुळे ‘लकी’ सिनेमाचीथीम लकी ठरली आणि संजय जाधव, दिप्ती–अभययांनी पण एक अन् एक कॉमेडी पंचेस् बिनधास्तणे एन्जॉय केले.

Uncategorized

‘हॉटेल गझीबो चुल्हा चौका’ गावाकडची मराठमोळी चव नव्या रुपात कोल्हापुरात सुरू

February 9, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधील खवय्यांना वेगवेगळ्या लज्जतदार आणि नाविन्यपूर्ण डिशचा आस्वाद घ्यायला नेहमीच आवडते त्यांना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बनवलेले जेवण निश्चितच पसंत पडते त्यासाठी अनेक वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करून हॉटेल गझिबो चुल्हा चौका हॉटेल नव्या रंगात नव्या ढंगात […]

Uncategorized

डिजीटल युगामध्ये एम.सी.ए पदवीधारकांना सुवर्णसंधी

February 9, 2019 0

कोल्हापूर : व्यावसायिक शिक्षणाचे धडे देणारे खूप सारे अभ्यासक्रम सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यामुळेच आपले करिअर निवडण्याचे असंख्य मार्ग युवकांना मिळाले आहेत. त्यामध्ये एम.सी.ए.या एकमेव कोर्स मूळे आयटी क्षेत्रात मोठया प्रमाणात भारतात व विविध देशांत चांगल्या( […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘साथ दे तू मला’

February 8, 2019 0

स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. अशीच एक हटके गोष्ट लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव आहे साथ दे तू मला. आपली स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या […]

Uncategorized

‘दालन’ प्रदर्शनात एकाच छताखाली घरासाठी सर्व उपयुक्त गोष्टी: खा.धनंजय महाडिक

February 8, 2019 0

कोल्हापूर: एकाच छताखाली घरासाठी सर्व उपयुक्त गोष्टी या भव्य व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक प्रदर्शनामध्ये बघायला मिळत आहेत. कोल्हापुरात हे प्रदर्शन दर तीन वर्षांनी भरत आहे याची व्याप्ती वाढवण्यासाठी पुढील प्रदर्शन हे मेरी वेदर ग्राऊंडवर घ्यावे असे […]

1 214 215 216 217 218 417
error: Content is protected !!