नगरपालिकातील रस्ते एलईडी पथदिव्यांनी उजळणार
कोल्हापूर : राज्यातील शहरांबरोबरच चार पाच गावांसाठी एक अशा पध्दतीने सांडपाणी शुध्दीकरणाचे प्रकल्प राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले. जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये शासन पुरस्कृत एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या […]