सिद्धगिरी हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिराचा १८२ शेंडूर वासियांना लाभ : कॅन्सर विषयी डॉ. वसंत पै यांचे मार्गदर्शन
कागल : सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी आयोजित आरोग्य शिबीर कागल तालुक्यातील शेंडूर गावात संपन्न झाले. या मध्ये १८२ रुग्ण सहभागी झाले होते. यामध्ये सर्व साधारण तपासणी सह १०८ रुग्णांनी डोळे तपासणीचा हि दुहेरी लाभ घेतला. प्रारंभी […]