छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही : आ. राजेश क्षीरसागर यांचा इशारा
कोल्हापूर : नगरमधील भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक समस्त हिंदूजणांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात आणि शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप नेत्यांची मग्रुरी दिवसेंदिवस […]