अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
कोल्हापूर: अंबाबाई मूर्तीची विटंबना करणाऱया पुजारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई व स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली आहे. सन २००० मध्ये मंदिरातील पुजारी वसंत […]