आर्थिक दृष्ट्या मागास मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्या :संभाजीराजे यांची राज्यसभेत मागणी
नवी दिल्ली : आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी आजपासून ११५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९०२ साली बहुजन समाजाला पन्नास टक्के आरक्षण दिले होते. त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आज रोजी मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, […]