हिल रायडर्सची पन्हाळा ते पावनखिंड तेजोमय पदभ्रमंती ८ व ९ जुलै रोजी
कोल्हापूर: कोल्हापुरातील हिल रायडर्स आणि हायकर्स ग्रुप यांच्यावतीने ८ आणि ९ जुलै रोजी पन्हाळा ते पावनखिंड तेजोमय पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.१२ जुलै १६६० रोजी गजापुरच्या घोडखिंडीत महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासातील एक महत्वपूर्ण लढाई झाली.त्यावेळी […]