समीर गायकवाड यांची कळंबा कारागृहातून सुटका; खटल्याची पुढील सुनावणी १२ जुलैला
कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित आरोपी आणि सनातनचा साधक. समीर गायकवाड यांचा जामीन १७ जूनला येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले संमत केला होता. १९ जूनला न्यायालयात समीर यांच्या वतीने […]