जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने रंकाळा परिसरात वृक्षारोपण
कोल्हापूर :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज रंकाळा परिसर व इराणी खण परिसरात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 100 वृक्षंाचे रोपण करण्यात आले. यामध्ये कैलाशपती, कांचन, तबोबीया, प्लॅटोफाम, वड, पिंपळ, उत्तरांजो […]