No Picture
Uncategorized

विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात भव्य संविधान सन्मान मोर्चा

December 11, 2016 0

  कोल्हापूर : ॲट्रॉसिटी कायदा कडक करण्यासह बहूजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी कोल्हापुरात संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह सीमाभागातून हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाला सुरुवात दसरा चौक येथून झाली. व्हीनस कॉर्नर, […]

Uncategorized

महापौरपदी हसिना फरास;उपमहापौरपदी अर्जुन माने

December 8, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या हसिना बाबू फरास यांची बहुमताने गुरुवारी निवड झाली. तर उपमहापौरपदी अर्जुन आनंद माने यांची निवड झाली. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा मुस्लिम महिला महापौर झाल्या. श्रीमती फरास यांना ४४ तर ताराराणी आघाडीच्या […]

Uncategorized

मुख्यमंत्री जयललिता कालवश

December 6, 2016 0

  चेन्नई:तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता (वय 68) यांचे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता निधन झाले. अपोलो रुग्णालय प्रशासनाने रात्री 12 वाजता मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. दरम्यान, तामिळनाडूवर शोककळा पसरली असून तीन दिवसांचा […]

Uncategorized

तिसऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये असणाऱ्या धार्मिक बहुविविधतेमुळे शांततामय सहजीवनाची जास्त आवश्यकता:डॉ.सॅव्हिओ अब्रेव

November 30, 2016 0

कोल्हापर – तिसऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये असणाऱ्या धार्मिक बहुविविधतेमुळे शांततामय सहजीवनाची जास्त आवश्यकता आहे, असे गोवा येथील झेवियर सेंटर ऑफ हिस्टॉरिकलचे संचालक डॉ.सॅव्हिओ अब्रेव यांनी प्रतिपादन केले.शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि असोसिएशन ऑफ थर्ड वर्ल्ड स्टडीज […]

Uncategorized

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदेचा निकाल जाहिर

November 29, 2016 0

कोल्हापूर: जिल्हयातील नऊ नगरपरिषदांसाठी आज सकाळी 10 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. कोल्हापूर जिल्ह्यातून पन्हाळा नगरपालिकेचा पहिला निकाल घोषित झाला. इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमदेवार अलका अशोक स्वामी यांना 90691 मते मिळाली. […]

Uncategorized

मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे आक्रोश आंदोलन

November 28, 2016 0

कोल्हापूर: केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दसरा चौकात मोदी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करत जोरदार निदर्शनं करत तीव्र शब्दात निषेध नोंदवला. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आणि शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य […]

No Picture
Uncategorized

नगर परिषदेसाठी जिल्ह्यात 79.39 टक्के मतदान पन्हाळ्यात सर्वाधिक 92.84 टक्के मतदान

November 27, 2016 0

कोल्हापूर :- जिल्हयातील नऊ नगरपरिषदांसाठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. 472 मतदान केंद्रावर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 79.39 टक्के मतदान झाले. नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हयातील 472 मतदान केंद्रावर एकूण 3 लाख 62 हजार 376 पैकी […]

Uncategorized

विविध सामाजिक उपक्रमांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवस साजरा

November 25, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा दि.२४ नोव्हेंबर रोजी वाढदिवसाला सामजिक कार्याची किनार लाभली. शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या सूत्रास साजेशा पद्धतीने विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकांनी हा वाढदिवस साजरा […]

Uncategorized

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

November 23, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा आज वाढदिवस साजरा करणेत येत असून, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून शहर शिवसेनेच्या वतीने विविध विभागांनी सांकृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. आमदार […]

Uncategorized

खेळ क्रांतीचा नारा पथदर्शी प्रकलपान्तर्गत अंगणवाडीतील 2 लाख मुलांना फिजीकल फिटणेस टेस्टचे धडे: जिल्हा सैनिक अधिकारी मे.सासणे

November 22, 2016 0

कोल्हापूर : अगामी ऑलिंपिक्समध्ये अधिकाधिक यश संपादन करण्यासाठी जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी सुरु केलेल्या खेळ क्रांतीचा नारा या पथदर्शी प्रकल्पास गती मिळाली असून जिल्हातील 16 प्रकल्पातील 4 हजार अंगणवाडीतील 2 लाख मुलांना […]

1 349 350 351 352 353 420
error: Content is protected !!