Uncategorized

झी स्टुडिओजचा नवा चित्रपट ‘जाऊंद्याना बाळासाहेब’येत्या 7 आक्टोबरला होणार प्रदर्शित

September 18, 2016 0

कोल्हापूर :‘सैराट’ चित्रपटाने समाजातील वास्तवाचा जो दाहक अनुभव मांडला. तो अनुभव लोकांपर्यंत तेवढ्याच योग्य पद्धतीने प्रेक्षकांना पोहोचवला तो झी स्टुडिओज् आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी  अजय-अतुल यांनी.. सैराटनंतर ही दोन्ही नावे आता पुन्हा एकदा सज्ज झाली […]

Uncategorized

काश्मीरमधे दहशतवादी हल्ला;17 जवान ठार

September 18, 2016 0

जम्मू  : जम्मू-काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर आज (रविवारी) पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 17 जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात 4 दहशतवादी मारले गेले आहेत. यात 8 जवान जखमी झाले आहेत. […]

Uncategorized

मराठा समाज विराट संख्येने रस्त्यावर

September 18, 2016 0

नांदेड:  मराठा समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये आज (रविवारी) विराट मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे.कालच मराठा समाजाच्या वतीने हिंगोलीमध्ये विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. […]

Uncategorized

सरकारी कार्यालयात मेलेले डुक्कर टेबलवर टाकून आंदोलन

September 17, 2016 0

कोल्हापूर : इचलकरंजी येथे नगरपालिकेच्या मुख्य आधीकारींच्या केबिनच्या दरवाजाच्या समोर मृत आवस्तेततील डुक्करे व कचरा टाकण्यात आला. तर भागातील कचरा उठाव मोहीम होत नसल्याने च्या कारणावरून नगरसेविका मंगल मुसळे यांचे पती बंडा मुसळे यांनी कचरा व […]

No Picture
Uncategorized

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त पंचगंगा घाटाची स्वच्छता मोहिम

September 17, 2016 0

कोल्हापूर: जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्य कोणतीही पोस्टरबाजी, केक त्याचबरोबर अन्य खर्च टाळून “स्वच्छ भारत” अभियानाद्वारे पंचगंगा घाटाची स्वच्छता करुन खर्‍या अर्थाने मा.नरेंद्र मोदींना शुभेच्छा द्याव्यात अशी सुचना केली […]

Uncategorized

वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

September 16, 2016 0

कोल्हापूर : कॉ.गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याची पोलीस कोठडी संपल्यावर त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.गेल्या […]

Uncategorized

शिवाजी पुल व नवीन पूलावरुन गणपती विसर्जनास मनाई

September 14, 2016 0

कोल्हापूर : गुरुवार दि. 15 सप्टेंबर 2016 रोजी गणेशोत्सव मंडळाचे व घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 पंचगंगा नदीवरील जुना व नवीन पूलावरुन गणपती विसर्जन केल्यास वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची […]

Uncategorized

लोकशाहीत संसदीय आयुधांचे महत्त्व मोठे: खासदार धनंजय महाडिक

September 14, 2016 0

कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: लोकशाहीमध्ये संसदीय कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाची असून विविध संसदीय आयुधांच्या सहाय्याने तळागाळातील समाजाचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा घडवून, उपाय शोधण्याचे सर्वोच्च मंदिर आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे केले. […]

Uncategorized

मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड येत्या २३ सप्टेंबर रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

September 14, 2016 0

कोल्हापुर :उर्वी एन्टरप्रायझेस प्रस्तुत दुहेरी कुटुंबाचे गणित मांडणारा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड येत्या २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.आयुष्याच्या खडतर वाटेवर प्रवास करत असताना एका वळणावर पाहिलेली स्वप्नेच दुसऱ्या वळणावर पाहिलेल्या स्वप्नाच्या आड […]

Uncategorized

तटाकडील तालमीचे मिरवणुकीत आसामच्या पारंपारिक नृत्याचे मुख्य आकर्षण

September 13, 2016 0

कोल्हापूर:शिवाजी पेठ येथील १३६ वर्षाची परंपरा लाभलेली कोल्हापुरातील सर्वात जुनी अश्या तटाकडील तालमीने यावर्षीही वेगळेपण जपले आहे.यावर्षी आसाम राज्यातील गुवाहाटी येथील साम्यान्य क्षेत्र कलामंचचे पारंपारिक नृत्य हे यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे.अशी […]

1 358 359 360 361 362 420
error: Content is protected !!