Uncategorized

पर्यटक महिलेचे २ लाख किमतीचे सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत

August 3, 2016 0

कोल्हापूर: बजरंग दलाचे शहर प्रमुख आणि महाद्वार रोड येथील व्यावसायिक महेश उरसाल यांचेकडून २५ जुलै रोजी महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी सातारा जिल्यातील फलटण येथून जया बबनराव शिंदे या महिला पर्यटक आपल्या कुटुंबीयांसोबत आल्या होत्या.उरसाल यांच्याकडून त्यांनी […]

Uncategorized

चुकीचा वज्रलेप,महिला कैद्यांकडून प्रसाद बनवून घेणे आणि चांदीच्या रथातील भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी गप्प का:हिंदु विधीज्ञ परिषदेचा आरोप

August 3, 2016 0

चुकीचा वज्रलेप,महिला कैद्यांकडून प्रसाद बनवून घेणे आणि चांदीच्या रथातील भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी गप्प का:हिंदु विधीज्ञ परिषदेचा आरोप कोल्हापूर : डॉ.अमित सैनी हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ते अध्यक्ष आहेत.पण अंबाबाई लाडू प्रसाद […]

Uncategorized

राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले; 9 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

August 3, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू असून गेल्या 24 तासात 42 मि.मि. पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील धरणे भरली असून काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले असून त्यातून 9 हजार […]

Uncategorized

वस्तुस्थितीवर आधारित ‘याला जीवन ऐसे नाव’ मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला प्रदर्शित

August 3, 2016 0

कोल्हापूर:पुण्यातील प्रसिद्ध वास्तुशास्त्रा चे पुरस्कर्ते आणि साहित्यिक हरिभाऊ लिमये यांच्या जीवनप्रकाश या कादंबरीवर आधारित याला जीवन ऐसे नाव या चित्रपटाची निर्मिती स्वतः हरिभाऊ लिमये यांनी केली आहे.वयाच्या ७० व्या वर्षी अगदी तरुणांना लाजवेल असे कार्य […]

Uncategorized

मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला

August 3, 2016 0

रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील महाड जवळचा ब्रिटिश कालीन पूल कोसळला , 10 ते 15 वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.मुंबई गोवा महामार्गावर महाड नजीक राजेवाडी फाट्याजवळ असलेला सावित्री नदीवरील ब्रिटिश कालीन पूल मंगळवारी […]

Uncategorized

वेगळे विदर्भ राज्य करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर नाही:मुख्यमंत्री

August 2, 2016 0

मुंबई : वेगळा विदर्भ करण्याचा राज्य शासनाचा कुठलाही प्रस्ताव राज्य शासन अथवा मंत्रीमंडळासमोर नाही. स्वतंत्र राज्याची निर्मिती हा विषय सर्वस्वीपणे केंद्र शासनाच्या तसेच संसदेच्या अधिकार अखत्यारितील बाब आहे, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मी […]

Uncategorized

सत्य घटनेवर आधारित ‘अ आ इ ई’ लघुपटाचे उद्या सादरीकरण

August 2, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे युवा कलाकार आणि दिग्दर्शक उमेश बोळगे यांनी सत्य घटनेवर आधारित अ आ इ ई या लघुपटाची निर्मिती केली आहे.उमेश बोळगे यांनी या २७ मिनिटाच्या लघुपटात अपंगांचे भावविश्व त्यांना समाजाकडून मिळणारी उपेक्षा या सर्वांचा […]

Uncategorized

कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनाचे राज्यात आदर्श प्रारुप निर्माण करणार: जिल्हाधिकारी

August 2, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा हा महसूल मंत्र्यांचा जिल्हा असून हा जिल्हा महसूल प्रशासनात राज्यात आदर्श निर्माण करेल यासाठी प्रयत्न करणार असून त्यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी […]

Uncategorized

महानगरपालिका हद्दवाढीसंबधी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निर्णय घेणार :मुख्यमंत्री

August 1, 2016 0

मुंबई: कोल्हापूर शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात येत्या पंधरा दिवसात दोन्ही बाजूच्या सर्व संबंधितांशी वैयक्तिक चर्चा करून व लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 18 गावांचा समावेश […]

Uncategorized

बहुचर्चित ‘वायझेड’ येत्या १२ ऑगस्टला होणार प्रदर्शित

August 1, 2016 0

मुंबई: एकापेक्षा एक सरस कलाकार आणि कथासूत्र तसेच मांडणी व फ्रेश लुक यामुळे आधीपासूनच बहुचर्चेत असणारा वायझेड हा चित्रपट येथ १२ ऑगस्ट ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.डबलसिट आणि टाईम प्लीझ फेम समीर विद्वांस आणि […]

1 365 366 367 368 369 420
error: Content is protected !!