Uncategorized

फ्रिक या मोबाईल अॅप द्वारे होणार इंस्टंट गेमिंग आणि चॅटिंग

April 2, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील हर्षवर्धन साळुंखे आणि आरुफ शेख या दोन तरुणांनी जगातील पहिले इंस्टंट गेमिंग आणि चॅटिंग चालणारे फ्रिक नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केले असून येत्या १० तारखेपासून हे अप्लिकेशन प्ले स्टोअरवर ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध […]

Uncategorized

पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची तातडीने सुधारणा करावी :आ. क्षीरसागर

April 2, 2016 0

मुंबई : लॉटरी मधील म्हाडा घरकुलांची अचानक किंमत वाढविण्यात आली, पदाचा गैरवापर करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह यांची चौकशीचे आदेश होवूनही प्रलंबित असलेली चौकशी, गेली ४४ वर्षे रखडलेली शहराची हद्दवाढ, नाशिक येथील शिवसैनिकावरील चुकीची […]

Uncategorized

रॉयल एनफील्डच्या वतीने वन डे राईड चे आयोजन

April 1, 2016 0

कोल्हापूर : रॉयल एनफील्डच्या वतीने एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी वन डे राईड चे आयोजन सम्पूर्ण भारतात केले जाते. कोल्हापुरात रॉयल रायडर्स क्लब आणि मोटार इंडियाच्या वतीने 3 एप्रिल रोजी कोल्हापुर ते तवंदी घाट निपाणी या […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा ‘सी-डॅक’शी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

April 1, 2016 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ आणि प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) या दोन महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये करण्यात आलेला सामंजस्य करार दोन्ही संस्थांच्या भावी शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञानविषयक सहकार्य वृद्धीमध्ये मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मोना […]

Uncategorized

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुनावणी सुरु: पालकमंत्री

April 1, 2016 0

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या केसची सुनावणी आजपासून सुरु होत असून या प्रकरणी राज्य शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी वरिष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायालयात बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक असलेली सर्व […]

Uncategorized

पासपोर्ट हे आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम:ज्ञानेश्वर मुळे

April 1, 2016 0

कोल्हापूर : सध्याच्या काळात पासपोर्ट हा व्यक्तींच्या आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम बनला आहे. याद्वारे व्यक्ती, समाज व देश यांच्या आर्थिक विकासाला मोलाचा हातभार लागतो, जग समजून घेणे, व्यवसाय, शिक्षण यासाठी देश-विदेशातील प्रवास महत्वाचा आहे. त्यासाठी पासपोर्ट […]

Uncategorized

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार:5 जण ताब्यात

April 1, 2016 0

शिरोळ : तालुक्यातील यड्राव येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत मुलीला वाच्यता न करण्याची धमकी देण्यात आल्याने आठ महिन्यांपासून दडपून राहिलेले हे प्रकरण मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न […]

Uncategorized

सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन; डीवायपी इंजिनीअरिंग कॉलेजचा उपक्रम

March 31, 2016 0

कोल्हापूर :साळोखे नगर येथील डी.वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या वतीने  सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इंजिनीअरिंगला प्रवेश घेण्यासाठी 12 वी च्या परिक्षेनंतर सीईटीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे असते.यासाठीच कॉलेजने 2 ते 30 एप्रिल […]

Uncategorized

प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदी अजिक्य चव्हाण, उपसभापतीपदी सुरेखा शहा

March 30, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती म्हणून अजिंक्य शिवाजीराव चव्हाण, उपसभापतीपदी सुरेखा प्रेमचंद शहा यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होतेकोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती […]

Uncategorized

1 तारखेपासून एक दिवसाआड पाण्याचे नियोजन

March 30, 2016 0

कोल्हापूर : शहरातील 5.60 लाख लोकसंख्येस दैनंदिन पाणी पुरवठा करणेसाठी कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा व भोगावती नदीमधून दररोज 120 द.ल.लि.इतक्या पाण्याचा उपसा करते तथापी यावर्षी राधानगरी व काळम्मावाडी धरणामध्ये एकूण 4.50 टी.एम.सी. इतक्या पाण्याचा साठा शिल्लक […]

1 384 385 386 387 388 420
error: Content is protected !!