जल जागृती सप्ताहाची सांगता
कोल्हापूर : भविष्यात पाणी वापर क्षेत्र वाढणार आहे, यासाठी आधुनिक सिंचनक्षमतेचा पर्याय अनिवार्य असून 2030 पर्यंत सर्व घटकांसाठी पाणी मिळण्यासाठी जलजागृतीची चळवळ निरंतर राहिली पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांनी […]