Uncategorized

बॅँकांनी कर्ज प्रकरणे प्राधान्याने मंजूर करावीत: जिल्हाधिकारी

February 22, 2016 0

कोल्हापूर : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत 9 लाख 99  हजार 927 बचत खातेधारकांचे प्रस्ताव विविध बँकांकडे दाखल झाले आहेत, बँकांनी या योजनांबरोबरच अटल विमा योजना आणि […]

Uncategorized

हद्दवाढ होणारच! कृती समितीचा निर्धार

February 22, 2016 0

कोल्हापूर :सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत आज हद्दवाढ झालीच पाहिजे असा निर्धार करण्यात आला.   ज्या गावातील ग्रामस्थांचा विरोध आहे त्यांना हद्द वाढीचे महत्व पटवून देण्याचीही तयारी हद्द वाढ कृती समितीने दाखविली. ज्यांचा विरोध  आहे त्यांची […]

Uncategorized

ब्रह्माकुमारीच्या वतीने विश्वविक्रमी मास मेडिटेशन ; 40 हजार लोकांचा सहभाग

February 22, 2016 0

कोल्हापूर : प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोल्हापूर केंद्रास 40 वर्षे पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे विश्व शांती आणि समृद्धिसाठी स्वच्छ भारत अभियांन्तर्गत विश्वशांती आणि समृद्धीसाठी विश्वविक्रमी मास मेडीटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात ४० […]

Uncategorized

1008 धनगरी ढोल वादकांची रंगली रंगीत तालीम

February 21, 2016 0

कोल्हापूर : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने दिल्लीमधे 35 वर्षपूर्ती च्या निमित्ताने 11ते 13 मार्च दरम्यान विश्व संस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. यासाठी कोल्हापूरा तुन 1 हजार धनगर बांधव एकाच वेळी ढोल वाजवून आपल्या कलेची प्रस्तुती […]

Uncategorized

महापालिकेच्यावतीने आज पल्स पोलीओ लसीकरण मोहिम

February 21, 2016 0

कोल्हापूर :महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर शहरामध्ये आज (रविवारी) दुसऱ्या सत्रातील पल्स पोलीओ लसीकरण मोहिम सकाळी 8 ते 5 या वेळेत राबविण्यात येणार आहे. शहरातील 172 लसीकरण केंद्रांवर 0 ते 5 वर्षापर्यंतच्या 47 हजार 523 बालकांना डोस देण्याचे […]

Uncategorized

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ सदस्याच्या नियुक्त्या

February 21, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सदस्याच्या नियुक्त्या आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर सौ.अश्विनी  रामाणे यांनी केल्या. यामध्ये कॉग्रेस विकास आघाडीतर्फे नगसेविका सौ.स्वाती यवलुजे, सौ.सुरेखा शहा, नगरसेवक राहूल माने, ताराराणी आघाडी पक्षातर्फे नगरसेविका सौ.सविता […]

Uncategorized

Mr.&Mrs.सदाचारी येत्या 19 ला प्रदर्शित

February 20, 2016 0

कोल्हापूर : इंडियन फिल्म स्टुडिओ प्रस्तुत Mr.&Mrs.सदाचारी हा एक्शन अणि रोमांटिकचा मिलाप असणारा मराठी चित्रपट येत्या 19 फेब्रुवारी  ला प्रदर्शित होत आहे. कोल्हापूर सह मॉरेशिस मधेही या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटातील जगदंब हे […]

Uncategorized

महासभेत घरफाळा विषय नामंजूर

February 20, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर महनगरपलिकेची आज सर्व साधारण सभा झाली त्यात घरफाळा वाढीस तीव्र विरोध करण्यात आला.भांडवली मूल्य सुधारित करून 40 टक्के घरफाळा वाढ होणार होती. दर 5 वर्षानी ही वाढ करणे आवश्यक असते असे महापालिका […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘शिव-महोत्सव २०१६’

February 20, 2016 0

कोल्हापूर : गेली बारा वर्षे कोल्हापूरच्या प्रबोधनपर सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला ‘शिव-महोत्सव’ (शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा)  शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्र सभागृहात सुरू होत आहे. शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, विद्यार्थी कल्याण […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात

February 20, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज शिवजयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. विद्यापीठ प्रांगणातील भव्य […]

1 392 393 394 395 396 420
error: Content is protected !!