शिवाजी विद्यापीठात २८पासून पदार्थविज्ञान आंतरराष्ट्रीय परिषद
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातर्फे येत्या २८ ते ३० जानेवारी २०१६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘मटेरिअल सायन्स ॲन्ड आयोनायझिंग रेडिएशन सेफ्टी ॲन्ड अवेअरनेस’ असा परिषदेचा विषय आहे. २८ जानेवारीला सकाळी १०.३० […]