Uncategorized

अवैध गुटाख्याची 40 पोती पोलिसंकडून जप्त

January 21, 2016 0

कोल्हापूर : सागर 2000 कंपनीचा 18 लाख 73 हजार सहाशे रुपयांचा अवैधरित्या गुटखा आणताना पोलिसांनी सापळा रचून पकडला.हैद्राबादहुन रत्नागिरी येथे मिरचिच्या पोत्यांखाली लपवून हा गुटखा नेण्यात येत होते.TS12 UA1036 नंबर च्या ट्रकने हा माल नेण्यात […]

Uncategorized

घरफोड्या करणाऱ्या तीन सराईतांना अटक

January 21, 2016 0

कोल्हापूर : राजरामपुरी पोलिस हद्दीतील 5 घरफोड्या, चोरी आणि मंगळवार पेठ येथील पाण्याची मीटर चोरणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने, फ्रिज, 3 टी व्ही घरातील भांडी बॅटरी, कॅमेरे […]

Uncategorized

स्थायी, परिवहन आणि बाल कल्याण सदस्यांची नियुक्ती

January 20, 2016 0

कोल्हापूर:आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीसाठी 16 सदस्य, परिवहन समिती समितीसाठी 12 सदस्य, महिला व बाल कल्याण समितीसाठी 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व समितीसाठी गटनेत्यांनी आपआपल्या पक्षांच्या सदस्यांची नांवे सभागृहामध्ये महापौर सौ.अश्वीनी रामाणे […]

Uncategorized

शास्त्रीय गायकी ही स्वरप्रधान: पं. नाथराव नेरळकर

January 20, 2016 0

कोल्हापूर : शास्त्रीय गायनकला ही शब्दप्रधान नव्हे, तर स्वरप्रधान आहे. त्या दृष्टीनेच तिचा आस्वाद घेता आला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतज्ज्ञ पद्मश्री पंडित नाथराव नेरळकर यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात […]

Uncategorized

महाटेक २०१६ व्यावसायिक प्रदर्शनाची ४ फेब्रुवारीपासून सुरवात

January 20, 2016 0

पुणे : महाटेक – २०१६ हे औद्योगित प्रदर्शन दि. ४ ते ०७ फेब्रुवारी  २०१६ दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचन नगर, शिवाजी नगर, पुणे येथे भरणार आहे. देशभरातील उद्योजकांना […]

No Picture
Uncategorized

विद्यार्थी-पालकांसाठी हिमानी यांचे महासेमिनार

January 20, 2016 0

कोल्हापूर : हिमानी हॅपिनेस हब यांच्या वतीने विद्यार्थी विकास प्रकल्पांतर्गत शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच उज्वल भविष्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले जाते.याचाच एक भाग म्हणून भारतासह आफ्रिकेमध्ये ३ लाखांहून अधिक लोकांना ट्रेनिंग देणाऱ्या हिमानी यांचे ८ वी […]

Uncategorized

पर्यायी शिवाजी पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेनेचे आंदोलन

January 20, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असताना शिवाजी पुलावर सतत वाहतुकीची कोंडी होत असते.त्यातून छोटे-मोठे अपघातदेखील होत असतात.शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे बांधकाम मागील वर्षापासून सुरु आहे.पूल पूर्ण बांधून तयार झाला तर वाहतुकीची कोंडी […]

Uncategorized

दुभाजकाला धडकून तरुण जागीच ठार

January 20, 2016 0

कोल्हापूर : आज सकाळी ७ वाजणाच्या सुमारास मिलेटरी कँटीन येथे झालेल्या अपघातात अत्ताउल्ला नियाज चमनशेख ( वय २०) हा तरुण जागीच ठार झाला.अधिक महिती अशी की चमनशेख याच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.सकाळी अत्ताउल्ला वडिलांच्या टेम्पोबरोबर […]

Uncategorized

मोटर सायकल विकणारी टोळी गजाआड

January 20, 2016 0

कोल्हापूर : चैनीसाठी मोटर सायकली चोरून विकणारी टोळी आज शाहूपुरी पोलिसांनी गजाआड केली.त्यांच्याकडून ४ लाख ९५ हजार रुपयाच्या ११ मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या.एकूण ३ जणांच्या टोळी असून नारायण शिंदे (वय २१),रा.हळदी कांडगाव,निखील दुधाणे(वय १९) […]

No Picture
Uncategorized

पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेस प्रचंड प्रतिसाद

January 20, 2016 0

कोल्हापूर  :17 जानेवारी 2016 इ.रोजी आयुक्त पी.शिवशंकर यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरात राबविणेत आले. या मोहिमेस शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या मोहिमेचे उद्घाटन महापौर सौ.अश्वीनी रामाने यांचे हस्ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे सकाळी 8 वाजता करणेत […]

1 400 401 402 403 404 420
error: Content is protected !!