दोनदिवसीय राष्ट्रीय प्राणीशास्त्र परिषदेचा समारोप
कोल्हापूर: प्राणी शास्त्राच्या तरुण संशोधकांनी जैवविविधतेसंदर्भात संशोधन करीत असतानाच मानवामध्ये केवळ त्याच्या विचारप्रक्रियेमुळे असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वैविधतेबाबतही मूलगामी संशोधन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. विद्यापीठाच्या […]