आ. महादेवराव महाडिक यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन
कोल्हापूर : कॉंग्रेसशी एकनिष्ठ न रहाणाच्या कारणावरुन आज आ. महादेवराव महाडिक यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने हा निर्णय घेतला असल्याचे पक्ष श्रेष्ठींचे म्हणणे आहे.याच बरोबर जिल्हा परिषद सदस्य […]