Uncategorized

विद्यापीठात ३० डिसेंबरला ‘अन्वेषण’ विद्यार्थी संशोधन महोत्सव

December 29, 2015 0

कोल्हापुर : संशोधन हाच शाश्वत विकासाचा पाया  असून नवीनतम संशोधन समाजातील प्रश्नांना सोडविण्याचे काम करते.  विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याकरिता भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली (ए.आय.यू.) यांच्यातर्फे येत्या ३० डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठात ‘अन्वेषण: विद्यार्थी […]

Uncategorized

पाचगाव पाणी प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर

December 29, 2015 0

कोल्हापूर : पाचगाव पाणी प्रश्नासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरली. रिकाम्या घागरी आणि बादल्या घेऊन हे  आंदोलन केले. अनेक वर्षे पाचगावचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे.जीवन प्राधिकारणाच्या योजनेसाठी 3 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ती उपलब्ध करुन पाणी […]

Uncategorized

विधान परिषदेसाठी 100 टक्के चुरशीने मतदान; 30 ला मतमोजणी

December 27, 2015 0

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी कोल्हापुरात प्रचंड चुरस निर्माण झाली त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर मिळून 100 टक्के मतदान झाले.माजी मंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात हि लढत होत आहे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असताना महाडिक यांना पक्षाने […]

Uncategorized

विधान परिषद: आज चुरशीने मतदान

December 27, 2015 0

कोल्हापूर:विधानपरिषद निवडणुकीसाठी कोल्हापुरात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे माजी मंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात हि लढत होत आहे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असताना महाडिक यांना पक्षाने उमेदवारी डावलून सतेज पाटील यांना उमेदवारी दिली आहे या […]

Uncategorized

DDCA घोटाळ्या विरोधात आम आदमीची निदर्शने

December 26, 2015 0

कोल्हापूर : फिरोज शहा कोटला क्रीडांगण नुतनीकरण कामात दिल्ली डीस्ट्रीक्त क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अरुण जेटली यांच्या सहकार्याने करोडो रुपयांचा अपहार झाल्याचे दर्शनी पुरावे मिळाले आहेत.त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्री मंडळातून तत्काळ निलंबित करावे या मागणीसाठी आज […]

Uncategorized

कोल्हापुरात दिल दोस्ती दुनियादारीचा ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’

December 26, 2015 0

कोल्हापूर : ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असं म्हणत मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मंडळी म्हणजे झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील दोस्तांची गॅंग. वेगवेगळ्या कारणाने मुंबई शहरात आलेले आणि इथल्या जगण्याला आपल्या पद्धतीने समजून घेत […]

Uncategorized

विद्यार्थ्याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू

December 24, 2015 0

कोल्हापूर :येथील गणेश काँलनी,टेबलाईवाडी उचगांव येथे  रहणारा कु.पार्थ आविनाश मकोटे या शालेय विद्यार्थ्याचा आज माळी काँलनीतील शाहु जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.तो वि.स.खांडेकर प्रशालेत ईयता नवीवित शिकत होता .दुपारी अडीच वाजले दरम्यान ही दुर्घटना घडली.सीपीआर […]

Uncategorized

एक महिन्यात हरकती देण्याचे मनपाचे आदेश

December 23, 2015 0

कोल्हापूर :उच्च न्यायालयाने अनाधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे नियमीत करणे, स्थलांतरीत करणे किंवा निष्कासित करणेबाबत कालबध्द कार्यक्रम (Time Bound Programme) निश्चित करुन सादर करणेबाबत दिलेल्या सुचनांचे अनुषंगाने मा.जिल्हाधिकारीसो, कोल्हापूर यांनी त्यांचेकडील क्र.कार्या 7/गृह 1/आरआर/2214/2015 दि.19.11.2015 चे […]

No Picture
Uncategorized

विनापरवाना 21 डिजीटल बोर्ड हटविले

December 23, 2015 0

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 2 शिवाजी मार्केट अंतर्गत आज 21 विनापरवाना डिजीटल फलक हटविण्यात आले.शहरामध्ये विनापरवाना जाहिरात, शुभेच्छा फलक उभे करण्यात आलेली आहेत. जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या फलकधारकांनी […]

Uncategorized

रत्नाप्पाण्णा कुंभार यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

December 23, 2015 0

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने राजारामपूरी उद्यानामधील त्यांच्या पुतळयास महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता एन.एस.पाटील, मिलिंद जाधव, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

1 405 406 407 408 409 420
error: Content is protected !!