आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती
मुंबईजवळ रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील शिरढोण गावी ४ नोव्हेंबर १८४५ रोजी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळा किल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे श्रीमंत घराण्यात जन्मलेले वासुदेव हे एक सुदृढ बालक […]