डॉ.आप्पासाहेब पवार यांना जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांची जयंती आज विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ अतिथीगृहासमोरील डॉ. पवार यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार […]