मित्रो, हम करे सो कायदा…! – संपादकीय
संपादकीय…. त्यांना वाटते तेंव्हाच ते बोलतात. जे बोलायचं तेच बोलतात. ज्यावर बोलायचं ते सोडून नको त्यावर ते भरपूर बोलतात. इतके की कधीकधी त्यांचा घासाही बसतो. अन बसक्या घशानेही ते बोलत राहतात. जे जनात आहे ते […]
संपादकीय…. त्यांना वाटते तेंव्हाच ते बोलतात. जे बोलायचं तेच बोलतात. ज्यावर बोलायचं ते सोडून नको त्यावर ते भरपूर बोलतात. इतके की कधीकधी त्यांचा घासाही बसतो. अन बसक्या घशानेही ते बोलत राहतात. जे जनात आहे ते […]
कोल्हापूर : भारत देशात साखर उद्योग क्षेत्राला जास्त महत्व दिले जाते. देशाचे अर्थकारण हे साखर उद्योगावर अवलंबून आहे. पण या क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन झालेले नाही. हीच गोष्ट लक्षात घेवून चीनिमांडीच्या संचालकांनी वेब बेस इन्फर्मेशन पोर्टल सुरु […]
कोल्हापूर: तब्बल सहा वर्षानंतर कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होणार आहे. मंगळवार दि. १७ एप्रिल २०१८ पासून मुंबई-कोल्हापूर- मुंबई या मार्गावर विमान झेपावणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, त्याची […]
कोल्हापूर : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात विविध चौकांत रात्री बारा वाजता आंबेडकर प्रेमींनी एकत्रित येऊन जयंती साजरी करण्यास सुरुवात केली.यानिमित्त दसरा चौक, बिंदू चौक येथे हजारोंच्या संख्येने […]
स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या लोकप्रिय मालिकेत एकट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहाशहाच्या ऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे.अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशीसाकारणार हे पहावं लागेल. अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेतउलगडली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनातघर केलं आहे. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आताप्रेमाची किनार लाभते आहे. त्या दोघांमध्ये हळवं नातं निर्माणहोऊ लागलं आहे. मात्र, सायलीची भूमिका साकारणारी स्नेहाशहा काही कारणानं या मालिकेत काम करू शकणार नाही.तिची जागा आता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे. यामालिकेतून ज्ञानदाचं स्टार प्रवाहवर पदार्पण होत आहे. सायलीची भूमिका साकारण्याविषयी ज्ञानदा म्हणाली, “शतदाप्रेम करावे’ची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. अभिजित साटम,अमिता खोपकर, प्रिया मराठे हे माझे आवडते कलाकार आहेत.त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकारदिला. सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत. त्यामुळे हीभूमिका करायलाही नक्की मजा येईल. या भूमिकेसाठी मी खूपएक्सायटेड आहे. स्टार प्रवाहच्या ‘अग्निहोत्र’ आणि ‘राजाशिवछत्रपती’ या मालिका मी नियमितपणे पहायचे. ‘शतदा प्रेमकरावे’चं टायटल साँग मला प्रचंड आवडलं. स्टार प्रवाहबरोबरकाम करायला मिळावं अशी इच्छाही होतीचशतदा प्रेम करावे’च्या रुपानं ती पूर्ण होत आहे. यासाठी स्टार प्रवाहचे आणि सोबाफिल्म्सचे अनेक आभार.” उन्मेष आणि सायलीच्या नात्याचं पुढे काय होणार आणिसायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे जाणून घेण्यासाठीन चुकता पहा ‘शतदा प्रेम करावे’ सोमवार ते शनिवार रात्री ८:00वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
कोल्हापूर :आज दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय कामकाजाच्या प्रश्नावरून एक दिवसाचे आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. सध्या लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन संपन्न झाले आहे. या अधिवेशनात जनतेच्या हिताची अनेक विधेयके पारित करावयाची होती, […]
कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस चैतन्य लोकत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यानिमिताने संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिवाय हार, पुष्पगुच्छ न स्वीकारता आमदार सतेज पाटील यांनी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारून आपल्या वाढदिवसाला […]
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून, आडवाटेवरचं कोल्हापूर हा उपक्रम राबवला जाणार आहे. शुक्रवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री […]
नवी दिल्ली : रायगड किल्ल्याचे संवर्धन व विकासाबद्दल सोमवारी पंतप्रधान कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये भारतीय पुरातत्व खात्याच्या मर्यादित क्षमता पाहता रायगड किल्ल्याच्या विकासाचे काम हे […]
विनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’ सिनेमा येत्या १८ मे रोजी सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर […]