Uncategorized

नागाव फाट्याजवळ अपघात, 5 ठार 21 जखमी

February 19, 2018 0

कोल्हापूर : शिवज्योत घेऊन पन्हाळा वरून खाली येत असताना सकाळी 5.30 वा शिवज्योत आणायला गेलेल्या आयशर टेम्पो ला अज्ञात ट्रकने धडक दिली आहे वालचंद कॉलेज ची 5 मुले मयत व 21 जखमी आहेत. सध्या जखमींना […]

Uncategorized

मेडिकल असोसिएशन च्या वतीने हॉस्पिकॉन 2018 चे आयोजन

February 18, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थापन हा विषय कधीच शिकवला जात नाही किंवा अभ्यासला जात नाही. एखादे हॉस्पिटल उभे करताना हॉस्पिटल बांधकामापासून त्यांची दुरुस्ती मशिनरी खरेदी व वैद्यकिय सेवा उपलब्धता यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, सहकार्‍यांचे सहकार्य, […]

Uncategorized

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन

February 18, 2018 0

नवी मुंबई :- मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत, ते पाहता 2022 पर्यंत मोठा विकास झालेला आपण पाहाल, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जल […]

Uncategorized

छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही : आ. राजेश क्षीरसागर यांचा इशारा

February 17, 2018 0

कोल्हापूर  : नगरमधील भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक समस्त हिंदूजणांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात आणि शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप नेत्यांची मग्रुरी दिवसेंदिवस […]

Uncategorized

महाराष्ट्र स्टेट लॉन असोसिएशनतर्फे  सिनियर इंटरझोन टेनिस स्पर्धेला प्रारंभ

February 17, 2018 0

कोल्हापूर: महाराष्ट्र शासन,डिपार्टमेंट ऑफ स्पोर्टस वेलफेअर ,युथ वेलफेअर यांच्याशी महाराष्ट्र स्टेटस लॉन टेनिस असोसिएशनचा करार होऊन कोल्हापूर च्या क्रिडा संकुलमधील टेनिस स्पोर्टसचे नुतनीकरण करण्यात आले आहे.नुतनीकरणानंतर याठिकाणी आजपासून महाराष्ट्र स्टेट लॉन असोसिएशनतर्फे आयोजीत  सिनियर इंटरझोन […]

Uncategorized

जिल्ह्यातील पीएचसी व ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करा: जिल्हाधिकारी

February 16, 2018 0

कोल्हापूर  : जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करुन सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविला जावा यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी […]

Uncategorized

महाराष्ट्र स्टेट लॉन असोसिएशनतर्फे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सिनियर इंटरझोन टेनिस स्पर्धेचे आयोजन

February 16, 2018 0

कोल्हापूर : महाराष्ट्र शासन,डिपार्टमेंट ऑफ स्पोर्टस वेलफेअर ,युथ वेलफेअर यांच्याशी महाराष्ट्र स्टेटस लॉन टेनिस असोसिएशनचा करार होऊन कोल्हापूर च्या क्रिडा संकुलमधील टेनिस स्पोर्टसचे नुतनीकरण करण्यात आले आहे.नुतनीकरणानंतर याठिकाणी महाराष्ट्र स्टेट लॉन असोसिएशनतर्फे १७ ते १९ […]

Uncategorized

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरी होणार दिल्लीत शिवजयंती : खा.संभाजीराजे छत्रपती

February 15, 2018 0

कोल्हापूर: संपुर्ण देशाचे अक्षय उर्जास्थान असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे भव्यप्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून दिल्ली येथे पार पडणारा महाराष्ट्र सदनातील शिवजन्मोत्सव सोहळा, राजपथावरील शोभायात्रा, सांस्कृतिक […]

Uncategorized

सिद्धगिरी कारागीर महाकुंभची सांगता : तीन कोटीची उलाढाल:साडे आठ लाख लोकांनी दिली भेट

February 15, 2018 0

कणेरी : गेले पाच दिवस अभूतपूर्व गर्दीत सुरु असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभ ची आज सांगता झाली. या मध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यासह झारखंड, गुजरात आणि दिल्ली येथून आलेल्या साडे आठ लाख प्रेक्षकांनी विक्रमी संख्येने भेट […]

Uncategorized

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी खा. धनंजय महाडिक यांची अभिनव योजना

February 15, 2018 0

कोल्हापूर: देशाची ध्येयधोरणे ठरविण्याचे महत्वपूर्ण काम संसदेत चालते. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा, विधेयक-कायदे मंजुरी यांचा समावेश असतो. आपला देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणूनच सरकारची धोरणे ठरविताना, युवा वर्गाची विशेषतः विद्यार्थ्यांची भूमिका […]

1 114 115 116 117 118 256
error: Content is protected !!