रामभाऊ चव्हाण (दादा) यांच्या स्मरणार्थ १० व ११ फेब्रुवारी रोजी शॉर्ट फिल्म महोत्सव
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नाट्य,चित्रपट,कलापथक व कलेवर परम असणारे कलाकार तंत्रज्ञ निर्माते दिग्दर्शक इत्यादी जुने,नवे सर्वजण एकत्र येऊन कलेचा विस्तार व्हावा तसेच त्यामधील अडचणी सोडवून मार्ग काढण्यासाठी ११ ऑगस्ट २०१६ रोजी मराठी नाट्य,चित्रपट कलाकार तंत्रज्ञ […]