कोल्हापूर जिल्ह्यात बीएसएनएलच्या १२३ नवीन टॉवर उभारणीला मंजुरी; खा.महाडिक यांच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूर: ग्रामीण भागाला बीएसएनएलच्या दूरध्वनी आणि मोबाईल सेवेवर अवलंबून रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण टॉवरची संख्या कमी असल्याने, रेंजच नसल्याचा अऩुभव आहे. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणांची संपर्कच होत नाही. दुर्गम वाड्या-वस्त्यांची तर आणखीनच […]