No Picture
Uncategorized

बिद्री कारखाना निवडणूकीसाठी ८२ टक्के सरासरी मतदान

October 8, 2017 0

कोल्हापूर  : बिद्री कारखान्याच्या निवडणूकीसाठी चार तालुक्यातील २२३ गावांमध्ये अत्यंत चुरशिने मतदान झाले. चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत ५८ हजार ८५९ मतदारांपैकी ४७ हजार २७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत उच्चांकी ८०.३२ […]

Uncategorized

चंद्रकांतदादांनी सायकल चालवून रॅलीत दर्शविला सहभाग

October 8, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस क्लबच्यावतीने आज शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत जवळपास 150 हून अधिक सायकलपट्टू सहभागी झाले होते. या सर्व सायकलपट्टू समवेत पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनीही सायकल चालवून रॅलीत सहभाग घेतला. कोल्हापूरात होणाऱ्या ट्रायथ्लॉन […]

Uncategorized

तरुणांनी वृद्धांचा मानसन्मान केला पाहीजे: विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील

October 5, 2017 0

कोल्हापूर: सोशल मीडियाच्या माध्यमातून मानवता नसणारे विज्ञान, नैतिकता नसणारा व्यापार, तत्त्वं नसणारे राजकारण, चरित्रहीन शिक्षण त्याग असणारा धर्म फोफावत आहे म्हणून सोशल मीडियाच्या दुनियेत हरवलेल्या तरुणांना भारतीय संस्कृती शिकवण्याची गरज आहे . घराचे घरपण हरवून […]

No Picture
Uncategorized

डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा व आर्थिक लुबाडणूकीचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

October 3, 2017 0

कोल्हापूर : डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्युरोसर्जन होण्याकरिता आवश्यक डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले पण त्याना डिग्री प्राप्त झालेली नाही, असे असतानाही त्यांनी प्राईम हॉस्पिटल या त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर […]

Uncategorized

जनमत सरकार विरोधात जातंय तेव्हा कामाला लागा – माजी कृषी मंत्री शरद पवार

October 3, 2017 0

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन प्रदेश कार्यालयात आज पक्षाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. मागील निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ग्राफ खाली गेला हे मान्य करावे लागेल. पण आता चित्र बदलताना दिसत आहे. लोकांचे जनमत आताच्या सरकारविरोधात […]

Uncategorized

स्वदेशी जागरण मंचच्या वतीने राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानास सुरुवात

October 3, 2017 0

कोल्हापूर : स्वदेशी जागरण मंचच्यावतीने 2 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानास सुरुवात झाली आहे. सध्या भारत आणि चीनदरम्यान तणावाची परिस्थिती असून चीन विविध मार्गाने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारताचा […]

Uncategorized

सॅपच्यावतीने शहरातील भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम

October 2, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर शहर श्वान दंश निर्मित सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शनच्या वतीन रेबीजमुक्त कोल्हापूर मोहिमेस आज पासून सुरुवात झाली.कोल्हापूर सोसायटी फॉरअॅनिमल प्रोटेक्शन म्हणजेच सॅपच्यावतीने कोल्हापूर शहरातील भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याची मोहीम आजपासून सुरू झाली […]

Uncategorized

ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी घुसली २ ठार १८ जखमी

October 1, 2017 0

कोल्हापूर : ताबूत विसर्जन मिरवणुकीत के एम टी बस घुसली. आज र सायंकाळी ८ च्या सुमारास हा अपघात शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने केएमटी बस वर हल्ला चढवला. या घटनेने […]

Uncategorized

आक्टोबर महिन्यांत कर्करोग जनजागृती मोहीम विविध कार्यक्रम

September 28, 2017 0

कोल्हापूर: महिला वर्गात स्तन कर्करोगाविषयी वाढते प्रमाण यामुळे जनजागृती करून वेळीच उपचार पद्धती सुरू करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जागतिक जनजागृतीचा महीना साजरा केला जातो.म्हणून या महिन्यांत विविध स्तन […]

Uncategorized

51 शक्तिपीठांचे छायाचित्र प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

September 28, 2017 0

कोल्हापूर :चौधरी यात्रा कंपनी आणि नाशिक येथील स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोंत्सवामध्ये देवी सती मातेच्या देशविदेशातील 51 शक्तिपीठांच्या भव्य छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  हे प्रदर्शन दि. 29 सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे. […]

1 131 132 133 134 135 256
error: Content is protected !!