Uncategorized

पुरोगामी विचार मान्य नसणाऱ्यानी हिंसाचार सुरु ठेवला आहे:डॉ.सुभाष देसाई

September 7, 2017 0

गारगोटी: सर्वोच्च न्यायालयाचा ध्वनिप्रदूषणबाबत आदेशाचे पालन पालकमंत्र्यांनी ज्या जिद्दीने केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सर्व अधिकाऱ्यांचेही अभिनंदन परंतु ज्या काळ्या पैशाच्या आधारे जातीयवादी संघटना पुरोगामी विचारवंताचे एका पाठोपाठ एक खून करत सुटले आहेत याचा निषेध करून […]

Uncategorized

स्वस्त लोकप्रियतेच्या मागे धावणार नाही: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

September 7, 2017 0

कोल्हापूर : डॉल्बी बंद करणे यावर मी आणि प्रशासन ठाम राहिलो.काहीवेळा कठोर भूमिका घ्यावी लागली पण याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.पण जनतेच्या हिताचा विचार करता हा योग्य निर्णय आहे.आणि मतांचे राजकारण करण्यापेक्षा समाजाला आणि देशाला […]

Uncategorized

वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड खूनाचा निषेध

September 6, 2017 0

कोल्हापूर: वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या भ्याड खूनाचा निषेध आज बिंदू चौक येथे सर्व परिवर्तनवादी पक्ष, संघटना, चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. बेंगलोर येथील जेष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश […]

Uncategorized

प्रतिभानगर मध्ये महीलेचा खून

September 6, 2017 0

कोल्हापूरमध्ये प्रतिभानगर येथे फलॅटमध्ये एकट्या असलेल्या महिलेचा चाकुने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. पुजा रमेश महाडीक (वय ३८) असे महिलेचे नाव आहे. फ्लॅट मधिल अल्पवयीन मुलाने गळा चिरून खून केला अस समजते. प्रतिभा नगर […]

Uncategorized

बाप्पा सगळं बघणार, तरीही पुढच्या वर्षी येणार का?

September 5, 2017 0

दहा दिवस मोठ्या उत्साहानं गणपती बाप्पांचा उत्सव साजरा केल्यानंतर वेळ आली आहे अनंत चतुर्दशीची.. बाप्पांना निरोप देण्याची ! ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात बाप्पांना निरोप दिलाजाणार आहे. मात्र, गणपती बाप्पा खरंच पुढच्या […]

Uncategorized

डॉल्बीमुक्त मिरवणूक महाराष्ट्रात इतिहास घडवेल :पालकमंत्री

September 5, 2017 0

कोल्हापूर :- कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची आरती होऊन कोल्हापूर गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. 25 […]

No Picture
Uncategorized

कोल्हापूरातील प्रथम मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू

September 5, 2017 0

कोल्हापूर : तुकाराम माळी ता लीम गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आरती करून प्रारंभ. यावेळी महापौर सौ हसीना फरास,जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार,पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील […]

Uncategorized

सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज

September 5, 2017 0

कोल्हापूर:- सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेच्यावतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पवडी विभागाचे 250 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे 80 व इतर विभागाचे कर्मचारी, ट्रॅक्टर-35, डंपर-6 व जे.सी.बी.-5 ची अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. […]

Uncategorized

महिला सबलीकरणात भागीरथी महिला संस्थेचे आणखी एक पाऊल:महिलांना मोफत हेल्मेट वाटप

September 5, 2017 0

कोल्हापूर: समाजासाठी योग्य भूमिका घेवून आणि सामाजिक बांधिलकीचं भान राखून भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून राबवलेला मोफत हेल्मेट वाटपचा उपक्रम दिशादर्शक आणि आदर्शवत आहे. सवंग लोकप्रियतेसाठी अनाठायी विरोध करण्याऐवजी, समाजासाठी उपयुक्त असलेल्या विषयांना हात घालत, स्वखर्चानं […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धेचे १६ सप्टेंबर रोजी आयोजन:सौ.अरूंधती महाडिक यांची माहिती

September 4, 2017 0

कोल्हापूर: धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षी शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं झिम्मा – फुगडीसह महिलांच्या […]

1 137 138 139 140 141 256
error: Content is protected !!