सर्व राज्यानी पर्यटन व सांस्कृतिक वारसा धोरण केले पाहिजे: संभाजीराजे छत्रपती
जैसलमेर: वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखों पर्यटकांना आकर्षित करुण घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळात आहे त्या अर्थाने वारसा स्थळे अर्थव्यवस्थेतील महत्वाची घटक होवू शकतात त्यामुळे प्रत्येक राज्यांनी सांस्कृतिक […]