Uncategorized

महापालिका सभेत सरकारी पगारी पुजारी नियुक्त करण्याविषयीचा ठराव करू नये:हिंदुत्ववाद्यांची मागणी

July 18, 2017 0

  कोल्हापूर : २० जुलैला होणार्‍या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिर्डी, पंढरपूरच्या धर्तीवर श्री महालक्ष्मी मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याचा ठराव करण्यात येऊ नये, यांसह इतर मागण्यांचे निवेदन महापौर सौ. हसिना फरास यांना आज दुपारी  वाजता […]

Uncategorized

व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे घडली स्कूल रियुनियन

July 18, 2017 0

शाळा, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना अनेक वर्षांनी भेटणं हा धमाल अनुभव असतो. त्या वेळी केलेलीमजामस्ती आठवून खूप हसू येतं. शाळेच्या मित्रांना अनेक वर्षांनी भेटून अभिनेता प्रशांत चौडप्पानंतब्बल 23 वर्षांनी ‘बॅक टू स्कूल’चा अनुभव घेतला. इतकंच नाही, तर […]

No Picture
Uncategorized

सिद्धगिरी मठातर्फे दोन दिवशीय सेंद्रियशेती कार्यशाळेचे आयोजन

July 17, 2017 0

कोल्हापूर :येत्या शनिवारी दिनांक २२ व २३ जुलै रोजी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठावरती नि:शुल्क व रहिवाशी सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित केलेली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषि अनुषंदान परिषद नवी दिल्ली अंतर्गत सिद्धगिरी मठ हे […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठातर्फे सोमवारी ‘जीएसटी’विषयक खुले चर्चासत्र

July 15, 2017 0

कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स (केसीसी) आणि कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन (केआयए) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी (दि. १७ जुलै) वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीविषयी सर्वसामान्य नागरिकांना सविस्तर माहिती करून देण्यासाठी ‘जीएसटी […]

Uncategorized

६० घरफोड्या करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

July 14, 2017 0

कोल्हापूर: जिल्ह्यात ६० घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून सुमारे दीड किलो सोने आणि १२७ ग्राम चांदीचे दागिने व रोख चार लाख रुपये असा ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या […]

Uncategorized

वीर बाजीप्रभूदेशपांडे, वीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त शिवसेना शाखा सिद्धाळा गार्डनच्यावतीने अभिवादन

July 13, 2017 0

कोल्हापूर : इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप […]

Uncategorized

प्रियंकाचा ‘काय रे रास्कला’ उद्या होणार प्रदर्शित

July 13, 2017 0

कोल्हापूर: फ्रेश न्यू लूक आणि फुल टू कॉमेडी कथासूत्र यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला ‘काय रे रास्कला’ हा चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आय गिरिधरन स्वामी यांनी केलं आहे. […]

Uncategorized

महापालिकेच्या बंद वॉटर ATM ची पूजा करत आपने केले आंदोलन

July 11, 2017 0

कोल्हापूर:महापालिकेने बसविलेले वर्षभर बंद असलेल्या वॉटर ATM ची पूजा करत आप ने केले आंदोलन कोल्हापूर महापालिकेचा गैरकारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. वर्षभरापूर्वी अत्यंत गवगवा करत माजी महापौरांनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांच्या सुविधेसाठी वॉटर डीस्पेनसिंग […]

Uncategorized

सिद्धगिरी हॉस्पिटल च्या वतीने युवती-महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

July 11, 2017 0

कणेरी: श्री क्षेत्र सिद्धगिरी गुरुकुल फॉउंडेशन कणेरी संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे युवती महिला वर्गासाठी खास परिपूर्ण आरोग्य तपासणी मार्गदर्शन उपचार शिबिराचे येत्या ३० जुलै पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. मठाधिपती परम पूज्य […]

Uncategorized

शिवसेनेचे जिल्हा बॅंकेवर ढोल बजाव आंदोलन

July 10, 2017 0

कोल्हापूर : शासनाकडून जाहीर झालेल्या कर्जमाफीतील लाभार्थी शेतकरी आणि त्यांना मिळालेला शेतीकर्जाचा लाभ याचा फलक लावून प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर करावी, या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा बॅंकेवर शिवसेनेवतीने ढोल बडवत मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाने जाहीर […]

1 148 149 150 151 152 256
error: Content is protected !!