रस्ते हस्तांतरण केल्यास महापौरांना काळे फासण्याचा तृप्ती देसाईंचा ईशारा
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेने रस्ते हस्तांतरण ठरावास मंजुरी दिली तर महापौर हसीना फरास यांना भूमाता ब्रिगेड काळे फासेल आणि या ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या नगरसेवकांना दारूच्या बाटल्या भेट म्हणून देऊ असा धमकीवजा ईशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती […]