भर दुपारी सराफ व्यवसायिकाचा खून
इचलकरंजी:येथील विकली मार्केट यार्डमधील सोनाराचा डोक्यामध्ये हातोडी घालून खून करण्यात आल्याची घटना आज (रविवार) दुपारी ३ वाजता घडली. अनिल चंद्रकांत शिंदे (वय, ३१. रा. हेरवाड, ता. शिरोळ, सध्या, रा. पंथ माळ, इचलकरंजी) असे खून झालेल्या […]