भारतीय शुगरच्या वतीने उद्या शुगर एक्स्पोचे आयोजन
कोल्हापूर:सहकार आणि खाजगी क्षेत्रातील साखर उद्योगासमोरील आगामी काळातील बदलते संदर्भ,आव्हाने आणि त्या संदर्भाने लवचिकतेने करावयाचे बदल अशा विविध पैलूंनी समग्र विचारमंथन करणाऱ्या भारतीय शुगर पुणे आयोजित दोन दिवसीय शुगर एक्स्पो आणि ऊसकरी शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्राचे […]