Uncategorized

गर्ल्स’ डे आऊट 

November 18, 2019 0

‘गर्ल्स’ डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. ‘गर्ल्स’ डे आऊट नक्की काय? कोणत्या ‘गर्ल्स’? कुठे होता ‘गर्ल्स’ डे आऊट? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या […]

Uncategorized

डॉ. फिक्सिटचे टिकाऊ बांधकामासाठी एक क्रांतीकारी उत्पादन -एलडब्‍ल्‍यू+सुपर

November 16, 2019 0

कोल्हापूर :बांधकाम उद्योगक्षेत्रामध्ये आलेल्या तेजीमुळे नदीपात्रातील रेतीचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर रेतीसाठी नदीमध्ये चालणा-या खाणकामामुळे नदीपात्राच्या प्रवाहातही असंतुलन निर्माण होत असल्याने भविष्यकाळातील पुराची शक्यताही वाढते. रेतीच्या गगनाला भिडणा-या किंमती आणि वरील सर्व घटकांमुळे […]

Uncategorized

अभिनय माझा पिंड नाही : विशाल देवरुखकर

November 16, 2019 0

* ‘गर्ल्स’ चित्रपटाबद्दल काय सांगाल? :मुलींच्या बंदिस्त आणि वेगळ्या अशा एका विश्वावर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे ‘गर्ल्स’. मुली त्यांच्या जवळच्या मैत्रिणींसोबत असतांना अतिशय बिनधास्त असतात. कशाचीही पर्वा न करता त्या मजा मस्ती करतात. अशाच मैत्रिणींसोबत […]

Uncategorized

फिनोपेमेंट्स बँकेची रोकड पुरवठा सेवा लहान शहरांतील ग्राहक व व्यापाऱ्यांना फायदेशीर

November 15, 2019 0

फिनोपेमेंट्स बँकेने ग्राहकांसाठी कॅश बाजार ही अभिनव रोकड सेवा सुरू केली आहे. लहान शहरे व ग्रामीण भागांत रोख रकमेच्या मागणी व पुरवठ्यामध्ये असणारी तफावत दूर करण्याच्या दृष्टीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सहजसोपी व […]

Uncategorized

राज्य नाटय स्पर्धेचे उद्घाटन; थिंक पॉईंट नाटकाने स्पर्धेस प्रारंभ

November 15, 2019 0

कोल्हापूर:आजपासून केशवराव भोसले नाट्यगृह येथे महाराष्ट्र शासनाच्या ५९ व्या मराठी हौशी नाट्यस्पर्धेस प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभ महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचे शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल […]

Uncategorized

अनोख्या आंदोलनाचा कोल्हापुरात ट्रेंड

November 14, 2019 0

कोल्हापूर : कोणत्याही बाबतीत काही चुकीचे घडत असले की आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा हे कोल्हापूरकरांसाठी नेहमीचे झाले आहे. ते कधीही आपल्यावर अन्याय होऊ देत नाहीत. तेवढी कोल्हापूरची जनता अजूनही सुज्ञ आहे. टोलचे आंदोलन असो किंवा शिवाजी […]

Uncategorized

आज किरणोत्सवाचा पाचवा दिवस

November 12, 2019 0

किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे पूर्ण क्षमतेने देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण झाला .आज प्रथम किरणे कठांजनाजवळ ५.४३ मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर किरणांनी ५.४४ मिनिटांनी चरणांना स्पर्श केला. पुढे ५.४५ […]

Uncategorized

 श्री अंबाबाई देवीचा किरोणोत्सव अविस्मरणीय

November 11, 2019 0

कोल्हापूर: किरणोत्सवच्या तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे 05:42 मिनिटांनी श्री अंबाबाई मूर्तीच्या चरणांचा स्पर्श करत 05:44 पर्यंत कमरेपर्यंत पोहोचली तिथून 05:44 ते 05:47 मिनिटापर्यंत गळ्यापर्यंत पोहोचली 05:47 ते 5: 49 मिनिटापर्यंत ही किरणे चेहऱ्यावर गेली […]

Uncategorized

किरणोत्सव : पहिल्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या चरणी

November 10, 2019 0

आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्याची किरणांचा जगदंबेच्या चरणास स्पर्श करुन कंबरेपर्यंत गेली व जगदंबेच्या डाव्या बाजूस लुप्त पावली.करवीर निवासनी आदिशक्ती अंबाबाई देवीचा किरणोत्सवाचा पहिला दिवस आहे. ऐंशी फुट आत गाभाऱ्यात असलेल्या अंबाबाई – देवी च्यापर्यत […]

Uncategorized

तिढा सुटू दे; भाजपचाच मुख्यमंत्री होऊ दे!

November 8, 2019 0

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेबद्दल तू तू मे मे सुरू आहे. आज बारा वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल संपत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आहेत. परंतु पुढचा मुख्यमंत्री कोण यावर अजून शिवसेना […]

1 19 20 21 22 23 257
error: Content is protected !!