सोलापूरमधील दुष्काळग्रस्तांसाठी चीन सरकारकडून ३० लाखांची मदत
मुंबई: राज्यातील दुष्काळाची दखल चीन सरकारकडून घेण्यात आली आहे. चीनचे कॉन्सूल जनरल झेंग झियॉन यांनी सोलापूर शहरातील पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेला ३० लाख रूपयांची मदत दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. […]