महापालिका राबविणार आम्ही कोल्हापुरी झाडे घरोघरी उपक्रम
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून ‘आम्ही कोल्हापूरी, झाडे घरोघरी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर शहरात झाडे लावण्यासाठी शहरवासीयांना मोफत रोपे देण्यात येणार आहेत.प्रत्येक प्रभागात 100 याप्रमाणे शहरात किमान 8 हजार वृक्ष […]