Uncategorized

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबध्द: राज्यपाल

March 10, 2016 0

  मुंबई : जनतेच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी शासन कटिबध्द असून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी […]

Uncategorized

किरकोळ वादावादीतून एकाचा मृत्यू

March 10, 2016 0

कोल्हापूर : किरकोळ वादावादीतून  मारहाण झालेल्या अजित विजय पाटील(वय 34 रा. राजरामपुरी, दौलात्नगर) येथील सेंटरिंग कामगारचा मृत्यु झाला.आरोपी राजश्री हळदकर आणि तिचा भाऊ संजय सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजश्री आणि मयत पाटील शेजारी […]

No Picture
Uncategorized

शिवसेना उपाध्यक्षास अपहरणप्रकरणी अटक

March 9, 2016 0

कोल्हापूर : शिवसेनेचा उपाध्यक्ष विशाल देवकुळे याला पैसे आणि व्याज दिले नाही म्हणून रविराज उर्फ दिपक बाजीराव पाटील यांच्या आईला पोलीस पुढील तपास करत आहेत. जबरदस्तीने गाडीत घालून अपहरण केले तसेच पत्नी आणि नातेवाईक यांना […]

Uncategorized

महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय त्वरित हटवावे: हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

March 9, 2016 0

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र व अती प्राचीन कुंड आहे.तेथे पुरातत्व खात्याला विचारात न घेता अनधिकृतपणे शौचालय बांधले गेले.हे दुष्कर्म करत असताना किंवा झाल्यावर करोडो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महालक्षमी भक्तांच्या भावना दुखावल्या […]

Uncategorized

विशालगडावरील ऐतिहासिक तोफेला बजरंग दलाचा मानाचा मुजरा

March 9, 2016 0

कोल्हापूर : महाशिवरात्र या पावन दिवसाचे औचित्य साधून विश्वहिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने विशालगडावरील ३५० वर्षे प्राचीन तोफ उचलून मुंडा दरवाज्याजवळील चौथऱ्यावर उचलून ठेवली.३ टन इतके या तोफेचे वजन असून बेवारसपणे हि तोफ किल्ल्याच्या एका […]

Uncategorized

समीर गायकवडची पुढील सुनावणी 29 मार्चला

March 8, 2016 0

कोल्हापूर :ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील संशयित आरोपी सनातन चा साधक आसलेला समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोप निश्‍चितीचा निर्णय  आज पुन्हा लांबणीवर पडलाय. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. […]

Uncategorized

मुंबईच्या व्यापाऱ्याला लुटणारी टोळी गजाआड

March 8, 2016 0

कोल्हापूर : पालघर मुंबई येथील कपीश्वर जोशी व त्यांचे मित्र धरमपुरी जिंगम यांना पुइखड़ी येथील बंगल्यात नेऊन धाक दाखवून मारहाण केली. एटीएम कार्ड काढून घेतले . जबरदस्तीने पासववर्ड विचारुन 90 हजार रुपये लुटले.अझहर पटेल रोहन […]

Uncategorized

अर्धवट तपास असल्याने आरोप निश्चित करू नये:भाकप

March 8, 2016 0

कोल्हापूर : समीर गायकवाड़वर उद्या सुनावणी आहे तर आरोप निश्चित करण्यासाठी घाई करू नये सह आरोपी फरारी आहेत तपासात वाहने शास्त्रे अजुन सापड़लेली नाहीत.सर्व सूत्रधार हातात मिळाल्याशिवाय वकिलांनी सुद्धा विरोध करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट […]

Uncategorized

महिला दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रम

March 7, 2016 0

कोल्हापूर :जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका आणि डॉ.डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज जेष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडीया यांच्या उपस्थित रॅली संपन्न होणार […]

Uncategorized

नानांच्या हस्ते वाजली नाट्यगृहाची तिसरी घंटा; खासबागचे शानदार उद्घाटन

March 6, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन आज ( दि.6 मार्च ) या उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. उपस्थित राजकारणी मंडळींचा जणू नानांनी पंचनामाच […]

1 224 225 226 227 228 256
error: Content is protected !!