कोल्हापुरतील टोल नाके बंदची अधिसूचना जारी
कोल्हापूर : अनेक वर्ष राखडलेला कोल्हापूरमधल्या बहुचर्चित टोल विषयावर अखेर सात वर्षांनी पडदा पडला. कोल्हापूरमधील 9 टोल नाके बंद करण्यात आल्याची अधिसूचना आज नगरविकास मंत्रालयाने काढल्याची माहिती दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालक मंत्री चंद्रकांतदादा […]