Uncategorized

समीर गायकवाडची अंतिम सुनावणी 28 जानेवारीला

January 25, 2016 0

कोल्हापूर :गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून हर्षद निंबाळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.समिर गायकवाड यांच्या जामिनावर सुनावनी आता 28 जानेवारी ला होणार . विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांच्यासह दोन्ही पक्षांचा युक्तिवाद […]

Uncategorized

जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीचा शपथविधी व पदग्रहण समारंभ

January 24, 2016 0

कोल्हापूर: जायंट्स इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भारतीय प्रस्थापित सेवाभावी संस्थेशी संलग्न असलेल्या फेडरेशन २ क मधील जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीसह अन्य ग्रुपचा शपथविधी तसेच पदग्रहण सोहळा आज पार पडला.सेवा कृती या ब्रीदवाक्यातून साकारलेली विविध […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भिमा कृषी प्रदर्शनास प्रारंभ

January 23, 2016 0

कोल्हापूर :भिमा ऊद्योग समूह आणि क्रिएटिव्ह इव्हेंट्स आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भिमा कृषी प्रदर्शनाचे आज शानदार उद्घाटन झाले.माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.माजी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ,आमदार संध्यादेवी कुपेकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

No Picture
Uncategorized

मनपाची 27 जानेवारीपासून रस्त्यावरील नादुरुस्त वाहने हटाव मोहीम

January 22, 2016 0

  कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रण विभागाकडून दि.27 जानेवारी 2016 पासून रस्त्यावरील नादुरुस्त बंद वाहने हटविणेची मोहिम राबविणार आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर नादुरुस्त/ बंद जुनी वाहने बऱ्याच वर्षापासून रहदारीस अडथळा होईल अशा रितीने उभी […]

Uncategorized

पॅनकार्ड सक्तीविरुद्ध लोकसभेत आवाज उठविणार: खा.महाडिक

January 22, 2016 0

 कोल्हापूर :दोन लाख रुपयांवरील सोने खरेदीसाठी सक्ती केलेल्या पॅनकार्ड विरोधात लोकसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी शिष्टमंडळाला दिले.महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार महामंडळाचे विभागीय अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या […]

Uncategorized

शनिवार पेठमधिल दुमजली इमारत कोसळली

January 22, 2016 0

कोल्हापूर : सोन्या मारुती चौक मधील शनिवार पेठ परिसरातील प्रकाश मोहन काजवे. 2 मजली इमारत आज सकाळी 9 च्या सुमारास कोसळली या इमारतीच्या बाजूला एका इमारतीसाठी खोदकाम सुरु होते हे खोदकाम तब्बल 22 फूट खोल […]

Uncategorized

निगडेवाडी येथे अपघात 48 विद्यार्थी जखमी: दोघांची प्रकृती गंभीर

January 22, 2016 0

कोल्हापूर :कोल्हापूरमधिल  वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना असुरक्षित रित्या घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन 48 विद्यार्थी जखमी झाले आहेत या पैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे कोल्हापूरातील गांधीनगर येथील निगदेवाडी या […]

Uncategorized

अवैध गुटाख्याची 40 पोती पोलिसंकडून जप्त

January 21, 2016 0

कोल्हापूर : सागर 2000 कंपनीचा 18 लाख 73 हजार सहाशे रुपयांचा अवैधरित्या गुटखा आणताना पोलिसांनी सापळा रचून पकडला.हैद्राबादहुन रत्नागिरी येथे मिरचिच्या पोत्यांखाली लपवून हा गुटखा नेण्यात येत होते.TS12 UA1036 नंबर च्या ट्रकने हा माल नेण्यात […]

Uncategorized

घरफोड्या करणाऱ्या तीन सराईतांना अटक

January 21, 2016 0

कोल्हापूर : राजरामपुरी पोलिस हद्दीतील 5 घरफोड्या, चोरी आणि मंगळवार पेठ येथील पाण्याची मीटर चोरणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने, फ्रिज, 3 टी व्ही घरातील भांडी बॅटरी, कॅमेरे […]

Uncategorized

स्थायी, परिवहन आणि बाल कल्याण सदस्यांची नियुक्ती

January 20, 2016 0

कोल्हापूर:आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीसाठी 16 सदस्य, परिवहन समिती समितीसाठी 12 सदस्य, महिला व बाल कल्याण समितीसाठी 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व समितीसाठी गटनेत्यांनी आपआपल्या पक्षांच्या सदस्यांची नांवे सभागृहामध्ये महापौर सौ.अश्वीनी रामाणे […]

1 235 236 237 238 239 256
error: Content is protected !!