महालक्ष्मी किरणोत्सव अडथळे शोधणेच्या कामाची महापौरांकडून पाहणी
कोल्हापूर: महालक्ष्मी मंदीरातील किरणोत्सवातील अडथळे शोधणेच्या कामाची तसेच ताराबाई रोड व महाद्वार रोडवरील फेरीवालांची पाहणी आज महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांनी संबधीत अधिकाऱ्यासमवेत केली. महापालिकेमार्फत केआयटी कॉलेजच्या माध्यमातून किरणोत्सवातील अडथळयाचा अभ्यास करणेचे काम केआयटी महाविद्यालयास […]