विधान परिषद: आज चुरशीने मतदान
कोल्हापूर:विधानपरिषद निवडणुकीसाठी कोल्हापुरात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे माजी मंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात हि लढत होत आहे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असताना महाडिक यांना पक्षाने उमेदवारी डावलून सतेज पाटील यांना उमेदवारी दिली आहे या […]