Uncategorized

कळंबा तलावाची महापौरांकडून पाहणी

December 11, 2015 0

कोल्हापूर: कळंबा तलावाची आज महापौर सौ.अि­ानी रामाणे यांनी नगरसेवक, अधिकारी व कळंबा ग्रामपंचायती सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्या समवेत संयुक्त पाहणी केली. शासनाकडून प्राप्त झालेल्या 10 कोटी अनुदानामधून कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले […]

Uncategorized

कुलगुरुंकडून राष्ट्रीय पुरस्काराबद्दल ‘डीकेटीई’चे अभिनंदन

December 11, 2015 0

कोल्हापूर : वस्त्रोद्योगामधील संशोधन व रोजगार संधी यांमध्ये वृद्धीसाठी डीकेटीईच्या टेक्स्टाईल्स व अभियांत्रिकी इन्स्टिट्यूटने इनक्युबेशन सेंटर स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले. अखिल भारतीय तंत्र शिक्षण […]

Uncategorized

शिक्षकांच्या संपामुळे शाळांमधे विद्यार्थ्यांचा शुकशुकाट

December 10, 2015 0

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील अनेक सरकारी शाळांच्या शिक्षकांनी घेतलेल्या सहभागमुळे आज अनेक शाळा बंद ठेवल्याने अनेक शाळांमधे विद्यार्थ्यांचा शुकशुकाट होता. शिक्षक पदे भरावीत, जाचक अटी रद्द कराव्यात,पट संख्या टिकवण्याचे आव्हान, अनुदान मिळावे […]

Uncategorized

पुन्हा पाटील विरोधी महाडिक

December 9, 2015 0

कोल्हापूर : माझी गृह राज्य मंत्री सतेज उर्फ बंटी.डी पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळताच महादेवराव महाडिक यांनी बंडखोरी करत आज विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज भरला. माझी उमेदवारी ही सर्वपक्षीय आहे आणि जनतेचीही तशीच मागणी […]

Uncategorized

शारिरिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व्यवसाय अभ्यासक्रम राबविणार :कुलगुरू डॉ.शिंदे

December 3, 2015 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शारिरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी त्यांच्या गरजेनुसार स्वावलंबी व्यवसाय अभ्यासक्रम जरुर राबविण्यात येतील. त्यासाठी नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमांची निकड आहे, याची माहिती अशा सेवकांनी द्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे […]

Uncategorized

एसपी मनोज कुमार शर्मा यांची बदली: प्रदीप देशपांडे नवे एसपी

December 3, 2015 0

कोल्हापूर :कोल्हापूरचे एस. पी. मनोजकुमार शर्मा यांची बृहन्मुम्बई येथिल पोलिस ऊप आयुक्त पदी बदली झाली आहे.बदलीचा आदेश नुकताच गृह खात्याकडून प्राप्त झाला आहे.तर प्रदीप देशपांडे हे कोल्हापुरचे नवे पोलिस अधीक्षक असतील.

Uncategorized

शिवपुत्र संभाजी भव्य महानाट्य साकारणार कोल्हापुरात

December 3, 2015 0

कोल्हापूर: जगदंब प्रॉडक्शन प्रस्तुत आणि राजदीप प्रॉडक्शन निर्मित शिवपुत्र संभाजी हे महानाट्य कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे २३ ते २८ डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता होणार आहे.१५० कलाकार,हत्ती घोडे, बैलगाडी संपूर्ण ग्राउंड टच भव्य […]

Uncategorized

क्रीडाई कोल्हापूर च्या वतीने दालन 2015 प्रदर्शनाचे आयोजन

December 3, 2015 0

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा बांधकाम प्रदर्शनाचे क्रीडाई च्या वतीने येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान न्यू शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी पत्रकारांशी […]

Uncategorized

खा.राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा

December 2, 2015 0

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २१०२ या वर्षात झालेल्या ऊस आंदोलनात दोन शेतकरी शहीद झाले. या शेतकऱ्यांचा कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपये मदत केली जाईल अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी जाहीरपणे केली होती.यासाठी मदत […]

Uncategorized

वाहनधारकांची पासिंगच्या नावाखाली होणारी लुट थांबवावी :बजरंग दलची मागणी

December 2, 2015 0

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन पासिंगच्या नावाखाली वाहनधारकांकडून दंड वसूल केला जात आहे.एप्रिल २०१४ पासून पासिंग न झालेल्या वाहनासाठी जागेवर २ हजार रुपये दंड तसेच एप्रिल २०१४ पासून आजतागायत जितके दिवस […]

1 244 245 246 247 248 256
error: Content is protected !!