महालक्ष्मी मंदिर परिसरातील विना परवाना व्यवसायांची तपासणी
कोल्हापूर: महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर व अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांनी आज अचानक महालक्ष्मी मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम/पार्कीग व्यवस्था, अग्निशमक यंत्रणा व विना परवाना व्यवसायांची तपासणी केली. या तपासणी मध्ये फॅशन इनस्टा-रेडीमेड कपडे विक्री (प्रोप्रा. प्रशांत […]