Uncategorized

गुणीदास फौंडेशनच्यावतीने पं.व्यास संगीत संमेलन

November 17, 2015 0

कोल्हापूर : गुणीदास फौंडेशन आयोजित पं.सी.आर.व्यास संगीत संमेलन येत्या २१ व २२ नोव्हेंबर रोजी राजाराम कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न होत आहे. कोल्हापुरातील रसिक प्रेक्षकांना सुरैल संगीताची मेजवानी मिळणार आहे.या वर्षीच्या संमेलनात पहिल्या […]

Uncategorized

कोल्हापूरचा संपूर्ण विकास करणार : महापौर अश्विनी रामाने

November 16, 2015 0

कोल्हापूर: कोल्हापूरचा संपूर्ण विकास करणार त्याचप्रमाणे शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावर सर्व नगरसेवकांना एकत्र करणार. टोल कायमचा हद्दपार व्हावा यासाठी रस्यावर उतरून आंदोलन करणार असे नूतन महापौर अश्विनी रामाने यांनी सांगितले.महापौरपदासाठी निवड झाल्यानंतर त्या बोलत होत्या. तसेच […]

Uncategorized

कोल्हापूरच्या नव्या महापौर अश्विनी रामाने ; उपमहापौर शमा मुल्ला

November 16, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापुरच्या नूतन महापौरपदी कॉंग्रेसच्या अश्विनी रामाने तर उपमहापौरपदी शमा मुल्ला यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आले. १० तारखेला महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी यांच्या नियंत्रणाखाली […]

Uncategorized

प्रेम रतनची 40 कोटिंची एका दिवसात कमाई; कट्यार काळजातही उत्कृष्ट

November 13, 2015 0

मुंबई : राजश्री प्रॉडक्शन चा प्रेम रतन धन पायो दिवाळीनिमित प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एका दिवसात 40 कोटिंचा गल्ला जमविला. पुन्हा एकदा सूरज बडजात्या यांचे दिग्दर्शन आणि सलमान खान यांचे मिश्रण हिट ठरले. तर बिग […]

Uncategorized

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गूळ सौदेबाजी

November 12, 2015 0

कोल्हापूर : पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे पार पडले. यावर्षी गुळाला 2300 पासून सौद्याची सुरुवात होऊन गुणवत्तेप्रमाणे 2800 रुपयांपर्यंत दर देण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातील गुर्‍हाळघरे या हंगामात सुरु झाली आहेत.पुन्हा […]

Uncategorized

टोलला 1 डिसेंबरपासून टोला

November 12, 2015 0

कोल्हापूर :  1 डिसेंबर पासून टोल रद्द होणार असे पालकमंत्रीचंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही पालक मंत्र्यांनी या आधीच जाहिर केले होते पण टोल विरोधी कृती समितीने टोल रद्द करावा या मागणीसाठी  16 तारखेला […]

Uncategorized

पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर

November 12, 2015 0

लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसाच्या दौऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील घराचा लोकार्पण सोहळा, दाऊद विरुद्ध कडक करवाई करावी यासाठी मोदी चर्चा करणार आहेत.१० वर्षानंतर भारताचे पंतप्रधान ब्रिटन दौऱ्यावर […]

Uncategorized

दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त

November 12, 2015 0

आज बलिप्रतिपदा .अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले […]

Uncategorized

किरणे श्री महालक्ष्मीच्या कमरेपर्यंत पोहचली

November 11, 2015 0

आज किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई(महालक्ष्मी ) मूर्तीच्या कमरे पर्यंत पोहोचली.काल अडथळे आल्याने किरणांनी फक्त चरण स्पर्श केला होता.

Uncategorized

अमेरिकेत दिवाळीनिमित्त ‘ नॅशनल हॉलिडे ‘

November 10, 2015 0

वाॅशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आता भारतीय संस्कृती आणि सण तसेच परंपरा याची ओढ वाटू लागली आहे. आपला देश सोडून नोकरीनिमित्त राहिलेल्या भारतीयांसाठी त्यांनी दिवाळी गिफ्ट दिली आहे.ती म्हणजे  दिवाळीनिमित्त ‘ नॅशनल हॉलिडे […]

1 249 250 251 252 253 256
error: Content is protected !!