Uncategorized

रेडियम व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल करणार : आ.राजेश क्षीरसागर  

April 4, 2019 0

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाने आजपासून तयार होणाऱ्या वाहनांना डिजिटल नंबर प्लेट सिस्टीम लागू केली आहे. यामुळे रेडियम नंबर प्लेट करणाऱ्या व्यावसायिकांची उपजीविका बंद होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चार हजार व्यावसायिक तर महाराष्ट्र राज्यातील […]

Uncategorized

महापालिकेत ७ कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार उघड; कारवाई करण्याची हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी

April 3, 2019 0

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणार्‍या खर्चासाठी आगाऊ रकमा घेतल्या आहेत. ज्याला ‘तसलमात’ असे म्हटले जाते. याबाबत घेतलेल्या रकमेचा विनियोग काय झाला, त्याचा तपशील आणि पुरावे उदा. देयके जमा करणे […]

Uncategorized

बहुजन सेना अपंग, निराधार पुनर्वसन संस्थेचा धनंजय महाडिक यांना जाहीर पाठिंबा

April 3, 2019 0

कोल्हापूर: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना बहुजन सेनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. बहुजन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंब्याचे पत्र खासदार महाडिक यांना दिले आणि निवडणुकीत खासदार महाडिक यांना मताधिक्य मिळावे, यासाठी जिल्ह्यात […]

Uncategorized

वेकंटराम ममीलपल्‍ले यांची रेनॉ इंडियाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालकपदी नियुक्‍ती

April 1, 2019 0

कोल्हापूर :लाभदायी विस्‍तारीकरणावर धोरणात्‍मक फोकस, रेनॉचा ग्राहककेंद्री दृष्‍टीकोन आणि महत्‍त्‍वाकांक्षेअंतर्गत एकजूटीने काम करत कार्यक्षमतेला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रितयावर्षी नवीन उत्‍पादनाच्‍या सादरीकरणासाठी सज्‍ज, जे ख-या अर्थाने क्रांतिकारी ठरेल.भारतीय प्रवासी व्‍हेइकल बाजारपेठ २०१८मध्‍ये जर्मनीला मागे टाकत जगातील चौथी सर्वात […]

No Picture
Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 1, 2019 0

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार मुन्ना उर्फ धनंजय महाडिक यांनी अगदी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रचारास […]

Uncategorized

युतीचे कोल्हापूर चे उमेदवार संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 1, 2019 0

कोल्हापूर:भाजप शिवसेना युतीचे लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संजय मंडलिक यांनी आज साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पुन्हा केंद्रात मोदी यांचेच सरकार आणून पुन्हा मोदींनाच पंतप्रधान करण्यासाठी आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. माझा […]

Uncategorized

लक्षवेधी कामगिरी केलेल्या खा.महाडिक यांना पुन्हा विजयी करणे आपले कर्तव्य:अरूंधती महाडिक

March 31, 2019 0

खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांमुळे, कोल्हापूर लोकसभा मतदार संघासह राज्यातील अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत. महिला सुरक्षा, विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन, कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडणे, विमानतळ विस्तारीकरण, अशा अनेक बाबींतून खासदार […]

Uncategorized

धनंजय महाडिक यांच्या  निवडणूूक संपर्क कार्यालयाचं उद्या उद्घाटन

March 31, 2019 0

कोल्हापूर: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या निवडणूूक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोमवारी दुपारी १.३० वाजता होणार आहे. आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत लक्ष्मीपुरी येथे या कार्यालयाचे उद्घाटन […]

Uncategorized

सगळी ताकद पणाला लावून धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार करणार : आ. हसन मुश्रीफ

March 30, 2019 0

कागल: जनसामान्यांच्या हिताच्या योजना कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारच्या कालावधीत आखण्यात आल्या. त्या योजनांचे श्रेय मोदी सरकार लाटत आहे. ही हातचलाखी आता सर्वसामान्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीत वेगळे चित्र दिसून येईल. गेल्या निवडणूकीवेळी […]

Uncategorized

 रविवार पेठसह परिसरातील अनेक तालीम मंडळांचा महाडिक यांना पाठिंबा

March 30, 2019 0

कोल्हापूर: आपण निवडून दिलेले खासदार दिल्ली दरबारी स्वतःची ओळख निर्माण करत आहेत, संसदेमध्ये अभ्यासपूर्ण प्रश्‍न मांडत आहेत, कोल्हापूरसह राज्य आणि देशाच्या विकासाच्या धोरणात्मक चर्चेमध्ये भाग घेत आहेत, हे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळालं. त्यामुळे कोल्हापूरकर म्हणून […]

1 47 48 49 50 51 257
error: Content is protected !!