एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ‘क्लोज्ड आई.व्ही.’ तंत्रज्ञान उपलब्ध: कमी करेल हॉस्पिटल संसर्ग धोका
कोल्हापुर : रुग्णालयांमध्ये स्वच्छते विषयक खराब परिस्थिती किंवा कमी दर्जाची वैद्यकीय उत्पादने वापरल्यास रुग्णाच्या सुरक्षितते विषयी समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे रूग्णांस संक्रमण होऊ शकते.डॉ.बसवराज व्ही. कडलगे, सल्लागार, ओन्को सर्जरी, एस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापुर म्हणाले की […]