‘गाणी आमची नजर तुमची’ अंध मुलांचा कलाविष्कार १७ मार्च रोजी
कोल्हापूर: ‘राईझींग स्टार्स’ या नावाखाली २०१८ मध्ये स्थापन झालेल्या अंध मुलांच्या समूहाने त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विशेष गाण्यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली. या ग्रुपने आतापर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात १५ कार्यक्रम केले.गायन, वादन अश्या सर्वच […]