मदन्नपल्ली येथे शिवजयंती साजरी
आंध्रप्रदेश : मदन्नपल्ली (आंध्रप्रदेश) येथील चित्तूर बसस्टाफ चौकात अत्यंत जोशपूर्ण कट्टर शिवभक्त, कट्टर मावळ्यांनी प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी केली. यावेळी मदन्नपलीचे श्री व्यकंटरमणा […]