अभिसार मल्टिमीडिया प्रोडक्शन्स स्टुडिओचे २६ रोजी अनावरण
कोल्हापूर : कोल्हापुरात अभिसार मल्टिमीडिया प्रोडक्शन्स हा सुसज्ज आणि अद्ययावत रेकॉर्डिंग आणि मल्टिमीडिया स्टुडिओ उभा राहिला आहे. त्याचं कॉर्पोरेट अनावरण शनिवार , दिनांक २६ जानेवारी २०१९ रोजी पार पडत आहे अशी माहिती अभिसार मल्टिमीडिया प्रोडक्शन्सचे […]