Uncategorized

समज-गैरसमजांच्याकक्षा ओलांडणाऱ्या‘हडळ’ सिनेमाचा मुहूर्तसोहळा संपन्न

July 19, 2018 0

मराठीमध्ये नेहमीच विविधांगी विषयावरआधारित सिनेमे बनत असतात. विनोदी आणिआशयघनसिनेमांच्या तुलनेत उत्कंठावर्धककथानक असलेल्या सिनेमांची संख्या कमीअसल्याने अशा सिनेमांची प्रेक्षक आतुरतेनेवाट पाहात असतात. केवळ भारतातच नव्हे,तर जागतिक पातळीवर अशा सिनेमांचा फारमोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेचहॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आणिमराठीसारख्या प्रादेशिक सिनेसृष्टीमध्येहीउत्कंठावर्धक चित्रपट बनत असतात. आता‘हडळ’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.शीर्षकावरून ‘हडळ’ हा जरी भयपटवाटत असला तरी हा सिनेमा भयावह नसूनक्षणोक्षणी उत्कंठा वाढवत समज-गैरसमजांच्याकक्षा ओलांडणारा आहे. ‘आर. डी. फिल्म्सप्रोडक्शन’ अंतर्गत निर्माते राजेश-दिनेश हीजोडी ‘हडळ’ या सिनेमाची निर्मिती करीतअसून राजेशदिनेश या जोडींचीही पहिलीचमराठी निर्मिती आहे. दिग्दर्शक राकेश भारद्वाजया सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून कथा,पटकथा आणि संवादलेखन राकेश बबनदुर्योधन यांनी केलं आहे. या सिनेमाचा मुहूर्तनुकताच मुंबईतील माटुंगा येथील स्टेटसहॉटेलमध्ये मोठया थाटात संपन्न झाला. यासोहळयाला सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप,अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह सिनेमातीलकलाकार आणि तंत्रज्ञ मंडळीसह मराठी-हिंदीचित्रपटसृष्टीतील इतर मान्यवर मंडळीउपस्थित होती.या सिनेमाची कथा कोकणच्यानिसर्गरम्य भूमीत घडणारी आहे. या सिनेमातप्रेक्षकांना आवडणारंसारं काही आहे.कोकणाचं निसर्गसौंदर्य आहेच, पण त्याजोडीला एक सशक्त कथानकही आहे. त्यालाश्रवणीय संगीताची किनार जोडण्यात येईल.याला विनोदाची झालरही आहे, त्यामुळे  सर्ववयोगटातील प्रेक्षकांसाठी हा सिनेमामनोरंजनाचं प्याकेज ठरेल असे दिग्दर्शकराकेश भारद्वाज तसेच राजेश आणि दिनेश यानिर्माते द्वयींचं म्हणणं आहे.मिलिंद शिंदे, संजय खापरे, विद्याधरजोशी, वर्षा धांदळे, अशोक कुलकर्णी,अभिषेक भामरे आदी कलाकार या सिनेमातमुख्यभूमिकेत दिसणार आहेत. नजीर खान यासिनेमाचे सिनेम्या टोग्राफर आहेत. याचित्रपटातील गीते सावतागवळी यांची असूनसंगीतकार संदिप डांगे या गीतांना संगीतबद्धकरणार आहेत. कुमार नीरज या सिनेमाचे संकलक असून समीर शिंदे कार्यकारी निर्मातेआहेत. देवेंद्र तावडे यांनी प्रॉडक्शन डिझाईनकेलं असून मेराज शेख प्रॉडक्शन मनेजरआहेत. मेकअप विजय पंडित, केशभूषाअपर्णा जाधव तसेच अतुल मर्चंडे प्रॉडक्शनकंट्रोलर अशी श्रेय नामावली आहे.   

Uncategorized

समाजातील दाहक वास्तव दाखवणारा‘बे एके बे’ २७ जुलैला प्रदर्शित होणार

July 19, 2018 0

काही सिनेमे केवळ  मनोरंजन करतात, तर काही मनोरंजनासोबतच समाजातील दाहक वास्तवही दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या  घटनांना वेध घेणारे असे सिनेमे एक प्रकारे प्रेक्षकांच्या डोळयांत अंजन घालण्याचंही काम करतात. 27 जुलै संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित […]

Uncategorized

मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं: गश्मीर महाजनी

July 18, 2018 0

प्रेमा तुझा रंग कसा म्हणजे प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी अभिनेता गश्मीर महाजनी स्टार प्रवाहच्या प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेतून छोट्या पडद्यावर येतोय. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या […]

Uncategorized

प्रस्तावित वीज दरवाढीला शासनाचा पाठिंबा आहे का?आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न

July 18, 2018 0

एक रुपये 50 पैसे प्रतियुनिट वरून तीन रुपये 90 पैसे प्रति युनिट या वाढीव वीजदर प्रस्तावाबद्दल शासनाचा पाठिंबा आहे का ? ऊर्जा सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालावर शासनाने काय कारवाई केली ?तसेच कृषिपंपाची थकबाकी माफ […]

Uncategorized

लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

July 18, 2018 0

नागपूर  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा या विशेषांकाचे अतिथी संपादक चंद्रकांत पाटील, विभागीय […]

Uncategorized

कोल्हापूर खंडपीठ स्थापनेबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा:आ.राजेश क्षीरसागर

July 18, 2018 0

नागपूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, याकरिता सहाही जिल्ह्यातील […]

Uncategorized

आंदोलन पुस्तकातून रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान:डॉ.डी.वाय.पाटील

July 18, 2018 0

कोल्हापूर: कोणत्याही लाभाची पर्वा न करता, शोषित-कष्टकरी आणि अन्यायग्रस्त जनतेच्या न्याय हक्कासाठी, प्रसंगी जीवावर बेतलेले आंदोलने संजय दिनकरराव पाटील यांनी यशस्वी करून दाखविली. याचबरोबर त्यांच्या दोन तपातील विविध आंदोलनांचा समग्र आढावा घेणारे, त्याच नावाचे पुस्तक […]

Uncategorized

तैवानच्या राष्ट्रीय त्सिंघुआ विद्यापीठाचे शिष्टमंडळ उद्यापासून शिवाजी विद्यापीठाच्या भेटीवर:कुलगुरू

July 18, 2018 0

कोल्हापूर:  शिवाजी विद्यापीठ आणिपरिसरातील क्रीडा विषयक सोयीसुविधा पाहण्यासाठीदि.18 ते दि.20 जुलै या कालावधीत राष्ट्रीय त्सिंघुआविद्यापीठ, तैवान येथील चैंग जूनई, लीन सियान सियैंग याक्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ विद्यापीठासभेट देणार आहेत.  परदेशी विद्यापीठ हे शिवाजीविद्यापीठामध्ये क्रीडा विषयक माहिती घेण्यासाठी भेट देणेहा विद्यापीठास नावलौकीक प्राप्त करून दिलेल्या सर्वआंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान आहे, अशी माहितीकुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.  यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर,वित्त व लेखाधिकारी श्री.व्ही.टी.पाटील उपस्थित होते.क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ.पी.टी.गायकवाडयांनी तैवान विद्यापीठाच्या शिष्टमंडळाच्या भेटीचे प्रयोजनस्पष्ट करताना म्हणाले, या भेटीमध्ये क्रीडा विभागाचीपहाणी, सराव केंद्र, क्रीडा सोयीसुविधा, मैदानांची पाहणी,तसेच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वमहाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक क्रीडाविषयक माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आयोजितकेलेल्या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत. सदरतीन दिवसीय कार्यक्रमात विविध बाबींवर विचार विनिमयहोणार आहे.  या भेटीचा कार्यक्रम थोडक्यात असा – दि.18 जुलै: विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अधिविभाग सभागृहामध्येसादरीकरण, विद्यापीठ परिसरामध्ये कब्बड्डीच्या प्रदर्शनीयसामन्याचे आयोजन, विद्यापीठातील खेळाच्या मैदानाचीपाहणी, विद्यापीठाच्या सिंथेटीक ट्रॅकची पाहणी, मोरेवाडीयेथील शांतिनिकेतन शाळेस भेट, शाहू कॉलेज, कोल्हापूरयेथील पोहण्याच्या तलावास भेट, विद्यापीठातीलमानव्यशास्त्र सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचेआयोजन. दि.19 जुलै : नागाळापार्क येथील सेंट झेवियर्सशाळेस भेट, नवीन राजवाडा येथील छ.शहाजी महाराजसंग्रहालयास भेट, मंगळवार पेठ येथील मोतीबाग तालीमपाहणी, तद्नंतर पन्हाळा किल्ला भेट. दि.20 जुलै : विद्यापीठाच्या मानव्यशास्त्रसभागृहामध्ये क्रीडा विज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीयकार्यशाळेचे आयोजन. तद्नंतर, कृती आराखडा बैठकीनेभेटीची सांगता.                                        

Uncategorized

११ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करणार :आ.राजेश क्षीरसागर

July 15, 2018 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे विचार शिवसैनिकांवर बिंबवले असून, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या प्रश्नासह […]

Uncategorized

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा किंवा अल्पसंख्याक दर्जा द्यावा:आ.सतेज पाटील

July 15, 2018 0

कोल्हापूर : लिंगायत समाजाला राज्यसरकारने अल्पसंख्याक दर्जा देण्यास राज्यसरकारने नकार दिला आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रानुसार वीरशैव ,लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचे नमुद केले आहे. तसेच 2011 च्या जनगणनेमध्येही लिंगायत […]

1 86 87 88 89 90 256
error: Content is protected !!